Browsing Tag

Hingona

हिंगोणा येथे माथेफिरूंनी केळीचे खोड कापून फेकले, पिकांचे नुकसान थांबेना

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील हिंगोणा येथे अज्ञात माथेफिरूने शेतातील केळीचे खोड कापून फेकल्याने शेतकऱ्यांचे केळी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत…

माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्या हस्ते पाडळसे येथे देवीची आरती

हिंगोणा, लोकशाही न्यूज नेटवर्क फैजपूर येथील माजी नगरअध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ यांच्या हस्ते पाडळसा येथील सुदर्शन मित्र मंडळ येथे आरती करण्याचा मान मिळाला. त्यावेळी त्यांनी पाडळसे येथील युवक वयोवृद्ध नागरिकांची व महिलांची संवाद साधून…

हिंगोण्याच्या शेतमजुराचा मुलगा झाला पोलीस; सागर तायडेच्या जिद्दीला सलाम…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: हिंगोणा येथिल रहीवासी सागर अनिल तायडे यांची मुबई पोलीस दलात नुकतीच निवड झाली आहे. सागर तायडे याची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्याचे आई वडील दोघेही शेतात मजुरी करून आपल्या संसाराचा…

मजुराचा विहरीत काम करतांना मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील हिंगोणा येथे एका मजुराचा विहिरीत काम करत असतांना अंगावर माती पडून दाबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिंगोणा येथील रहिवासी मुबारक रमजान तडवी (३२) या मजुराचा काम करत असतांना अंगावर माती…

विहिरीत उडी घेऊन हिंगोण्याच्या युवकाची आत्महत्या

यावल , लोकशाही न्युज नेटवर्क विहिरीत उडी घेऊन ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजाराम रमेश भिल्ल (वय-३५ रा. हिंगोणा ता. यावल) ते मयत युवकाचे नाव…

हिंगोणा येथे जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील हिंगोणा येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय हिंगोणा येथे सरपंच रुकसाना तडवी यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण…