सत्ता संघर्षाबाबत लागलेल्या निकालाचे प्रतापराव पाटील केले जल्लोषात स्वागत

0

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

पाळधी (Paladhi) गटातील जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आज सत्ता संघर्ष सदर्भात लागलेल्या निकालाबद्दल पाळधी येथे जल्लोष केला. फटाके फोडून जय भवानी, जय शिवाजी नारा देत आनंदात हुआ निर्णयाचे स्वागत केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य डिंगबर माळी, युवासेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आबा माळी, गुलाब माळी, योगेश पाटील, लखन पाटील, चंदू पवार, अक्षय पाटील, जितेंद्र माळी, बंटी पाटील, समाधान वाघ, अनिल कोळी, अजय कोळी, नितीन पाटील, जावेद भाई, जेष्ठ शिवसैनिक अनिल पंडित उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.