१२वी सीबीएसईचा निकाल जाहीर, जाणून घ्या कोणी मारली बाजी?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इयत्ता १२वी च्या निकालाची सर्वच जण वाट पाहत आहे. आज १२वी च्या सीबीएसईच्या (12th CBSE Result) मुलांचा निकाल जाहीर झाला आहे. तोच विद्यार्थ्यांची धाकधूक सुद्धा बदलली असून यंदाचा निकालही ८७.३३ टक्के लागला आहे. सीबीएसईबोर्डाचा निकाल विध्यार्थी अधिकृत वेबसाइड वर पाहू शकतात. results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्म तारिख टाकावी लागेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालाचे प्रमाण हे ५ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी प्रमाणे मुलींचा निकाल मुलांपेक्षा चांगलंच लागला आहे. मुलांच्या तुलने मुलींचा निकाल हा ६ टक्के चांगला असून मुलांचा निळकं ८४. ६७ टक्के लागला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.