इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणरायाला निरोप
पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क
दि. 11सप्टेंबर 2024,इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे " ढोल ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... या गजरात आनंदाश्रूंनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रथम पूजन गणरायाला निरोप…