राष्ट्रवादी रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुखपदी सुशिल पाटील यांची नियुक्ती

0

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील सुशिल प्रेमचंद पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रावेर लोकसभा मतदारसंघच्या क्षेत्रप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे व युवक जिल्हाध्यक्ष रविद्र नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थीत मुक्ताईनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत तळवेल येथील सुशिल पाटील यांची निवड करूण नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी दिपक पाटील , जितू राणे , गुडडू पिंजारी , लक्ष्मण सपकाळे , आदी राष्ट्रवादीचे पदाधीकारी उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.