Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»१६ आमदारांबद्धल सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय, वाचा सविस्तर
    महाराष्ट्र

    १६ आमदारांबद्धल सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय, वाचा सविस्तर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 11, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

     

    संपूर्ण देशाला लक्ष लागला आहे तर ते महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल काय असणार, तर आता अंतिम निकाल समोर आला असून तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narahari Jirwal) यांनी अपात्र ठरवलेल्या १६ आमदारांबद्धल सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार आहे. ते आमदार पात्रच आहे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    Narahari Jirwal Supreme Court
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!

    April 17, 2026

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.