नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नागपूर शहरातून समोर आली आहे. एका संशयित आरोपीने कामाच्या निमित्ताने एका तरुणीशी ओळख करून तिला लग्नाचे आमिष देत तब्बल ८ महिने अत्याचार करून त्यानंतर लग्नास नकार देऊन फरार झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, एका २० वर्षीय तरुणीसोबत कामानिमित्त ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली व अमनने तिला प्रेमाच्या जाळ्यात डासावले तिला लग्नाचे आमिष वचन ददेत तिच्यावर जबरदस्ती ६ महिने आत्याचार केला. त्यांनतर सातत्याने तो तिच्यावर अत्याचार करत होता. तिने लग्नाबाबत विचारल्यास तिला उडवाउडवीची उत्तरे देत असे. या प्रकरणात अमन शिवकुमार शर्मा असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या तरुणीने त्याच्याविरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.