Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला
    ताज्या बातम्या

    रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 20, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव ;- शिरसोली ते जळगाव दरम्यानच्या डाऊन रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

    शिरसोली ते जळगाव डाऊन रेल्वे मार्गावर मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास एका अनोखळी ३५ ते ४० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत उपस्टेशन प्रबंधक के.जी.चौधरी यांनी रामानंद नगर पोलीसांना माहिती दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.

    मयताची ओळख पटेल असे कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात दुपारी ३ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले असून नातेवाईकांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

    #crime CM Eknath Shinde jalgaon ramanand nagar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif