Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आढळला मृतदेह
    गुन्हे वार्ता

    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आढळला मृतदेह

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 11, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावः;- शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा ग्राहक मंच परिसरात एका ईलेक्ट्रीक डीपीजवळ बुधवार १० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनोळखी तरूणाचा संशयास्पदरित्या जळलेल्या अवस्थेतीत कुजलेला मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

    याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
    शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा ग्राहक मंच परिसरात असलेल्या इलेक्ट्रीक डीपीजवळ बुधवार दि. १० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास संशयास्पदरित्या एका अनोळखी तरूणाचा जळालेला आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या परिसरात दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने हा प्रकार उघडकीला आला.

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उल्हास चहाटे, पो.कॉ. महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026

    बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.