ब्रेकिंग.. मोदींच्या मातोश्री रुग्णालयात दाखल

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत आहे. हिराबेन मोदी यांना अहमदाबादमधील (Ahmedabad) यूएन मेहता रुग्णालयात (UN Mehta Hospital) दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान (Gujarat Assembly Elections) पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मातोश्रींची भेट घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.