Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावतून दुचाकी लांबवली ; अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
    गुन्हे वार्ता

    जळगावतून दुचाकी लांबवली ; अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 17, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- शहरातील नशिराबाद रोडवर असणाऱ्या सोपानदेव नगरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबविण्याचा प्रकार १२ रोजी उघडकीस आल्याने याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सोपान देव नगर येथे राहणारे दिलीप पाटील हे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते आपल्या परिवारासह येथे राहतात. त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक एम एच १९- सीके 74 37 ही त्यांच्या घरासमोरील अंगणात 11 सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास लावली होती. मात्र 12 सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजता दुचाकी दिसून न आल्याने ती अज्ञात चोरट्याने लांबविली असल्याचे लक्षात आले. दुचाकीचा शोध घेऊनही ती सर्वत्र शोध घेतला असता मिळून न आल्यामुळे अखेर दिलीप पाटील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला 16 रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.

    #crime #midc jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif