Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मणियार बिरादरीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांसह समाजातील व्यक्तींचा गौरव
    जळगाव

    मणियार बिरादरीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांसह समाजातील व्यक्तींचा गौरव

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 18, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    स्वयं रोजगार अंतर्गत महिलांना शिलाई मशीनचे वाटप

    जळगाव ;- जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीची वार्षिक सर्व साधारण सभा बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली टिक्की ईस्टेट जळगाव येथे पार पडली. या सभेत जिल्ह्यातील बिरादरीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बिरादरीच्याच वरिष्टा हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
    त्याचप्रमाणे जे तरुण,वृध्द समाजकार्यात अग्रेसर असतात त्यांचा सुद्धा *समाज रत्न* पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
    महिलांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना स्वयं रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गरजवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
    जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व ३१ पदाधिकारी यांना अध्यक्ष फारुक शेख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

    समाज रत्न पुरस्कार प्राप्त मान्यवर

    रफिक नादर व आसिफ मेहबूब – बोदवड ,शफी इस्माईल – कजगाव, जावेद करीम – भडगाव, नईम खान फैजपुर आदर्श शिक्षक ) हकीम चौधरी व कलीम रसूल मुक्ताईनगर, आबिद हारून, जूलकर नयन, मुजाहिद खान (सिकलगर बिरादरी), वसीम शेख ( इतर बिरादरी), मोहसीन शेख, जावेद करीम (सर्व जळगाव ) तसेच जळगावचे डॉक्टर अताऊर रहमान यांनी आपल्या चार ही मुलांचे शिक्षण एमबीबीएस व एम एस, एम डी केल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
    आयुर्वेद मध्ये कार्यरत असलेले डॉक्टर असीम इलियास यांना मिळालेल्या आयुर्वेदाचार्य व त्यांच्या औषधीने मिळत असलेल्या गुणांमुळे (खास करून स्टोन च्या आजरा पासून) त्यांचा विशेष असा सत्कार यावेळी करण्यात आला.

    गुणवंत विद्यार्थी पुरस्कारार्थी

    दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह सोशल वर्क पदवी, बी फार्म, बीएससी, नीट, आयटीआय, एमसीए, एलएलबी, या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यात प्रामुख्याने
    आयेशा खान, मसीरा शेख, हुमेरा नाज,शांजिया समीर, अमन अकबर,हुजैफा मन्सूर, नर्गिस करीम,सालेहा फिरदोस, तहमिना फरीद, अफसाना अजिज, अल्ताफ फारूक, आयतुल्ला असदुल्ला,अक्सा असदुल्ला, झुबियानाझ जाहीद,अनम कौसर, मुशाहीद हनीफ, झवेरिया खलील, तांझिला परवीन, तांजिला मुश्ताक, खानसाबतुल लियाकत,सना परवीन नासिर, कौसर अमिन, मुस्कान शब्बीर मणियार, अहतेशाम हारून, तफज्जुल शाद असलम,तमसील असलम, अल्ताफ आसिफ, कासिम करीम, मुबशशेरा अलीम, जुनेद शकील, रिजवान रईस, तलहा तय्यब, कनीज नदीम, अझहर कलीम, मुस्तकीम शकील, जौफिन मोहम्मद युनूस, अल्ताफ असिफ, एडवोकेट शेख मुस्तकीम व एडवोकेट अलतमश कालू.

    स्वयं रोजगार अंतर्गत महिलांना शिलाई मशीन वाटप
    जुबेदा भी अमजद बोदवड, शाहीन बी शरीफोद्दिन चोपडा, शबाना शरीफ पिंपळकोठा , मएराज बी शेख इकबाल वरणगाव, राहील अंजुम व आस्मा सलीम जळगाव.

    jalgaon Maniyar Biradari
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif