विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

0

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस सर्वानुमते निवड करण्यात आली.

288 सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपाचे 105 सदस्य असून त्यांना इतरही अपक्षांचा पाठींबा आहे. या सर्वोंचे नेतृत्व आता फडणवीस करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.