Browsing Tag

Devendra Fadanvis

ब्रेकिंग.. सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाहनांसाठी वापरले जाणारे फास्ट स्टॅग संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले आहेत. हा राज्यातील…

सर्व दोषी फासावर लटकेपर्यंत कारवाई करणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान सगळे दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाही, तोपर्यंत पोलीस कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री…

“देवेंद्र फडणवीसांसोबत दुष्मनी नव्हती”, काय म्हणाले खडसे?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव खडसे यांचे विळ्या भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. एकनाथराव खडसे नेहमी फडणवीसांवर टीका टिप्पणी करत असतात. मात्र देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच एकनाथराव खडसे यांनी…

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.…

“नादाला लागायचं नाही..”, जरांगेंचा फडणवीसांना इशारा

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे यांनी शपथविधीआधीच देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा दिला आहे. नादाला लागायचं नाही..  सत्ता आली आणि लयं मोठे आले म्हणून मस्तीत यायचं नाही मराठ्यांशी…

भगवा रंग, सोनेरी काठ अन्‌ फडणवीसांच्या फेट्याचा थाट !

मुंबई,  लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजपच्या झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी एकमुखाने निवड करण्यात आली आहे. यानंतर आता अखेर हे स्पष्ट झालं आहे की राज्याचे नवे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होणार आहेत. आज…

फडणवीसांकडून चहावाल्याला शपधविधीचे आमंत्रण

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस उलटले आहेत. सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरु आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपने देवेंद्र फडणवीस…

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मोठे राजकीय नाट्य रंगले होते. आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड…

मंत्रीपदी कोणाची लागणार वर्णी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नव्या सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी होणार असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर महायुतीमध्ये मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची यादी समोर आलीय. शिवसेना शिंदे…

देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदासाठी पात्र !

दीपक कुळकर्णी, लोकशाही विशेष  महायुती सरकारमध्ये भाजपाकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून असावेत, दुसरा, तिसरा कुठलाही चेहरा नको अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याबाबत संघाच्या एका ज्येष्ठ…

5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता 8 दिवस झाले, पण अद्यापही सरकार स्थापन झाले नाही. विशेष म्हणजे भाजप महायुतीला 237 जागांसह मोठे बहुमत मिळाले आहे. त्यामध्ये, भाजपने 132 जागांवर विजय मिळवला असून शिवसेना…

फडणवीस दिल्लीला रवाना, काय होणार निर्णय ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित होताच राजकीय हालचालींना वेग आला असून आता कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.  एकीकडे शिवसेनेच्या आमदारांकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं,…

आरोपांच्या फैरी…सभांचे फड अन्‌ बॅग तपासणीचे ‘राजकारण’ !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यभरात वातावरण तप्त झाले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून सर्वत्र नेत्यांच्या सभांचे फडही रंगत आहेत. शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…

राज्यात पुढचा मुख्यमंत्री भाजपाचा होईल!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि पुढचा मुख्यमंत्री भाजपाचा होईल. जेव्हा 2029 मध्ये तुम्ही मला हा प्रश्न विचाराल, तेव्हा मी सांगेन की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होईल. माझी ही गोष्ट आपण…

“फडणवीस मस्तीत जगणारा माणूस”.. मनोज जरांगेंचा घणाघात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनोज जरांगे पाटील यांनी भाजपविरोधात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेताय. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर आता अनेक…

बंडखोरांवर बारीक लक्ष ठेवा !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात 48 पैकी 30 जागा जिंकत धुरळा उडवून दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जिंकणार असे वातावरण निर्माण झाले. पण गेल्या पाच महिन्यांत महायुती सरकारने…

अहो साहेब…आमचे काय चुकले सांगा !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाची पहिली यादी रविवारी दुपारी जाहीर झाली. यात काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट झाला आहे, तर काही जण वेटिंगवर आहेत. यापैकी काही जणांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र…

देवाभाऊंचा ‘शिवराज’ होऊ नये म्हणून..!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा राज्यात सक्रिय झाले आहेत. घटक पक्षांसोबतच्या चर्चेत तेच पुढे आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारड्यात…

लोकसभेला अजितदादांमुळे पराभवाचा झटका !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवावर भाजपकडून पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच आमचा पराभव झाला, असे वक्तव्य भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री…

देवेंद्रभाऊ, गिरीशभाऊ आणि पुन्हा बॅग!

मन की बात दीपक कुलकर्णी हल्लीचा जमाना ‘खोक्यां’चा असल्यामुळे कुणी बॅग, पेटीकडे लक्ष देत नाही. पूर्वी पेट्यांचा व्यवहार होत असल्यामुळे ‘पेटी’ शब्द जरी उच्चारला तरी भुवया वरती जात असत. मात्र सध्या खोक्यांनी जो काही…

मीच पुढचा मुख्यमंत्री : रामदास आठवले

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे. आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना ठोकून…

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी फडणवीसांच्या नावाची चर्चा

मुंबई लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. विद्यमान पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे आता त्यांचा…

हलक्यात घेतलं तर बसणं- फिरणं कठीण होईल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या देखील त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर ते एका मध्यामाशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारला…

भाजपला शिंदे-अजितदादांचा राजीनामा हवाय ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्यायचा आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता येत नाही, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आहे.…

विधानपरिषदेसाठी मनसे-दादांचे परस्पर उमेदवार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी घोषित केली आहे; तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित केली आहे. कोकण…

हलगर्जी नको, प्रत्येकावर माझी नजर, सर्वांचे ऑडिट होणार !

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क ‘पुणे, बारामती आणि शिरूर मतदारसंघांतील महायुतीचे तिन्हीही उमेदवार निवडून आले पाहिजेत. जो काम करेल, ज्याचा निकाल चांगला आहे, त्यांच्या पाठिशी मी आहे. शिरूर, बारामती; तसेच मावळमध्ये ‘कमळ’ नव्हते म्हणून…

संविधान कुणाच्या बापालाही बदलता येणार नाही : देवेंद्र फडणवीस

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी संविधान दिनानिमित्त आयोजित ‘संविधान सन्मान महासभे’त अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सध्याचे सरकार संविधान बदलू इच्छित असल्याचा आरोप केला.…

गोविंद बोरसे व प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: भाजपा विभागीय प्रसिध्दी प्रमुख गोविंद बोरसे व भाजपा प्रदेश सोशल मिडीया माजी संयोजक प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे…

ॲड प्रवीण चव्हाण यांच्या अटके मागचे षडयंत्र

लोकशाही संपादकीय लेख जळगाव नगरपालिकेचा घरकुल घोटाळा, बी एच आर मल्टीस्टेट पतपेढी घोटाळा, मराठा विद्या प्रसारक मंडळ प्रकरणात गाजलेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Advocate Praveen Chavan) यांना जळगाव पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयीन…

विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा जळगाव जिल्हा दौरा लांबला

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्रि येथील बंजारा समाजाच्या कुंभ मेळ्याला उपस्थित राहण्यासाठी जात असताना जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री संजय राठोड हे जाणार असल्याने…

चाळीसगाव तालुका भाजपात शह काटशहाचे राजकारण

लोकशाही संपादकीय लेख २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) तत्कालीन उमेदवार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांच्या निवडणुकीची धुरा आताचे आ. मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांच्याकडे होती. उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण हे जिवलग…

जळगाव महापालिकेतही शिंदे गटाचे दबावतंत्र..!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. 30 जून रोजी शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज पंचवीस…

मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्रीपद – चंद्रकांत पाटील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पनवेल येथे शनिवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी आणि कार्यसमितीच्या बैठकीचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले. त्यावेळी महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, सहसरचिटणीस शिवप्रकाश,…

मेट्रोचं कारशेड आरेमध्येच होणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्यात आला आणि कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला गेला होता. पण आता मात्र आरेतील मेट्रोच्या कारशेडवरील स्थगिती मुख्यमंत्र्यांकडून…

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार; उपमुख्यमंत्र्यांच आश्वासन

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क आज हवामान विभागातर्फे विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट वर्धा येथील पूर परिस्थितीची तात्काळ पाहणी केली. यावेळी, फडणवीसांनी…

गिरीश महाजन इंदूरला रवाना, परिस्थितीवर लक्ष ठेवून- देवेंद्र फडणवीस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मध्य प्रदेशच्या नर्मदा नदीत कोसळून पडलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस दुर्घटनेत १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही माहिती कळताच राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत…

शिंदे सरकार मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीत; मात्र शपथविधीवरून दोन मतप्रवाह

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीस सुरुवात झालेली आहे. सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहे. प्रत्येक जण…

रणजितसिंह डिसले यांना शिंदे सरकारचा दिलासा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई : सध्या देशभरात चर्चेचा विषय बनलेले शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज दिलासा दिला. जागतिक पुरस्कार मिळवून लोकप्रिय झालेले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा)…

शिंदे फडणवीस अमित शहांच्या भेटीस

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर जनतेस आता मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता वाढीस लागली आहे. भाजप आणि शिंदे गटातील प्रमुख आमदारांमध्ये महत्वाच्या बैठका…

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीस दणका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदेंना भाजपचा पाठिंबा लाभल्याने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले.…

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना नेते एकनाथ शिदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गुरूवारी संध्याकाळी राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडला. त्यावेळी राज्यपाल…

ब्रेकिंग.. आज सायंकाळी सात वाजता होणार शपथविधी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राजकीय घडामोडींवर लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव…

फडणवीसांना खडसेंची भीती वाटण्याचे कारण काय ?

विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. आपल्या नेतृत्वाच्या आड येणाऱ्या भाजप मधील नेत्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे काटा काढला.…

भाजप- मनसेची युती होणार ?; फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या राज ठाकरे यांनी अचानक हिंदुत्त्वादी भूमिका घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे, भाजप आणि मनसे युती होईल, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर…

फडणवीसांचे ‘ते’ ट्विट एन्जॉय करतोय: शरद पवार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन प्रकरण आणि फडणवीसांनी केलेल्या १४ ट्विटबद्दल त्यांनी आज भाष्य केलं.…

पटोलेंचे वकील सतीश उके ED च्या ताब्यात; उकेंच्या वडिलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप..

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने आज सकाळी छापेमारी सुरू केली होती. त्यातच आता ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतले असल्याची माहित समोर येत आहे. आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके…

फडणवीसांनी दिले पुराणपोळ्यांवर स्पष्टीकरण ..

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई ; देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या पातेलंभर तुपासोबत खायचे. देवेंद्र फडणवीस यांनी यामागील सत्य सांगितले आहे. अमृता फडणवीस यांनी आपले पती हे ३५ पुरणपोळ्या आणि पातेलेभर तूप खात असल्याचे सांगितल्याने यावरून तुफान…

वकील प्रवीण चव्हाणांची तेजस मोरेंविरोधात तक्रार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. या पेनड्राईव्ह बॉम्बचा विषय संपूर्ण राज्यभर चर्चेचा ठरला आहे. यात अनेक बड्या लोकांची नावे उघड होत आहेत. माजी…

“सरकारमध्ये रोकशाही आणि भोगशाही चालू”; फडणवीसांचे टीकास्त्र

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये राज्य सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या…

” जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, तेथे जाऊन तरी काय करायचे?”- देवेंद्र फडणवीस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक येथे सुरू झालेल्या ९४ व्या अ.भा.साहित्य संमेलनास शुभेच्छा देताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, या साहित्यनगरीला नाव देताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याबद्दल…

10 वर्षापूर्वीचे बोलू नये, आजचे बोलावे ; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबई - नव्या कृषी कायद्याविरुद्ध आज देशभरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंद बाबत प्रतिक्रीया दिली आहे.  त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.…

भाजप नेतृत्वाच्या अहंपणामुळेच ही वेळ आली ; एकनाथराव खडसेंची टीका

जळगाव। राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व…

तेव्हा मी मुख्यमंत्रीपद ब्राह्मणाला दान म्हणून दिलं ; खडसेंची फडणवीसांवर टीका

जळगाव - भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्य़ेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे. एका कार्यक्रमात दोघांमधील वादाचं कथन करताना  ‘मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद…

भाजपातील एका व्यक्तीने इतकं छळलं की फाशी घेण्याची वेळ आली होती ; एकनाथ खडसे

जळगाव : भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपमधल्या एका व्यक्तीने मला छळलं अशा शब्दात टीका केली आहे. आता फक्त…

खडसेंनी फडणवीसांवर केलाला छळाचा आरोप चुकीचा ; गिरीश महाजन

जळगाव : एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम केला आहे. ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. दरम्यान, खडसे यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी आपला छळ केल्याने आपण पक्ष सोडल्याचे सांगितले. खडसे यांच्या आरोपाचे भाजपचे नेते गिरीश महाजन…

विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस सर्वानुमते निवड करण्यात आली. 288 सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपाचे 105 सदस्य असून त्यांना इतरही अपक्षांचा पाठींबा आहे. या सर्वोंचे नेतृत्व…

भाजप-सेना युतीवर शिक्कामोर्तब : असा असेल नवा फॉर्म्युला?

मुंबई :  महाराष्ट्रातीलआगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीवर तसेच जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपा -१४४, शिवसेना १२६ व अन्य मित्र पक्ष १८ जागांवर लढणार असल्याच जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे,…

भाजप-शिवसेन युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त टळला !

मुंबई : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आता जाहीर झाल्या असल्या तरी भाजप-शिवसेना युतीमध्ये जागावाटपाचा तिढा हा अद्यापही कायम आहे. काल उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या…