क्रांतीसिंह नाना पाटील यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

याप्रसंगी तहसीलदार विजय बनसोडे, तहसीलदार (संगायो) जितेंद्र कुंवर, आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील व कार्यालय परिसर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.