Browsing Tag

#jimaka

खरीप हंगामात कापूस पिकातंर्गत कडधान्य पिकाची लागवड करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हयात खरीप हंगामात कापूस हे नगदी पिक घेतले जाते. जिल्हयात लागवडीलायक क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते. परंतु मागील काही वर्षांचा अनूभव लक्षात घेता कापूस पिकात…

पशुधनाची उष्णलहरी पासून बचाव करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना प्रसारित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यासह राज्यात आणि संपूर्ण देशात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. ज्यामुळे जनसामन्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यासोबतच पशुधानाचेही हाल होत आहेत. त्याच अनुषंगाने आज माहिती जिल्हा…

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात आचार संहितेचे सात गुन्हे दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर आचार संहितेच्या काळात जळगांव जिल्ह्यात विविध प्रकरणांमध्ये 07 गुन्हे दाखल करण्यात आले असून आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी 03 तर मद्य…

जळगाव जिल्ह्यातील 75 महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी दिला नारा “तारीख तेरा, मतदान…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या अंतर्गत येणाऱ्या जवळपास 75…

चोपडा येथील नुतन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; महसूल यंत्रणा गतिमान यंत्रणा म्हणून ओळखली जाते. आता चोपडा येथे अत्याधुनिक अशी प्रशासकीय इमारत बांधल्यामुळे कामाला गती येईल. नव्या इमारतीत नवी कार्यसंस्कृती रुजवा असे आवाहन जिल्ह्याचे…

जळगाव जिल्ह्याला आदिवासी विकासासाठी दहा कोटी पेक्षा अधिकचा वाढीव निधी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमासाठी मुळ तरतूद निधी पेक्षा अधिकचा निधी मिळावा म्हणून प्रयत्न केला होता. वित्त आणि नियोजन विभागाने याची दखल घेऊन 10.08 कोटी एवढा…

शेतकरी आत्महत्येची ४ प्रकरणे पात्र

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शेतकरी आत्महत्या समितीची बैठक आज झाली. त्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची तेरा प्रकरणे शासकीय मदतीसाठी मंजूरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यात ४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. तर एकूण प्रकरणे…

साकरे आग पिडीतांना मोदी आवास योजनेत घरकुल देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; धरणगाव तालुक्यातील साकरे गावात आगीमुळे घर व मालमत्तांचे नुकसान झालेल्या चारही कुटुंबास शासनाच्या मोदी आवास योजनेतून घरकुल देण्यात येतील. अशी ग्वाही  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री…

जिल्हा टीबीमुक्त करण्याच्या दिशेने आरोग्य विभागाचे उत्तम काम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव जिल्हा टीबी (क्षयरोग) मुक्त करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग विविध मोहिमा, जाणीव-जागृती करत उत्तम काम करत आहे‌. आरोग्य विभागाच्या या प्रयत्नास जिल्हावासियांनी सहकार्य करावे. असे आवाहन…

जळगाव जिल्ह्यात जात प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज सुपरफास्ट !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; उपविभागीय महसूल अधिकारी (प्रांतधिकारी) यांच्या स्वाक्षरीने देण्यात येणारे जात प्रमाणपत्र (caste certificate) वाटपात जळगाव जिल्ह्यात मागील सात महिन्यात सूपरफास्ट कामकाज झाले आहे.  मागील…

‘विकसीत भारत संकल्प यात्रा’ मोहिमेअंतर्गत गावोगावी होणार शासकीय योजनांचा जागर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा' मोहिम १५ नोव्हेंबर, २०२३ ते २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे.…

विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार, प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहणार शशी प्रभू आणि…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार व प्रकल्प सल्लागार (आर्किटेक्चर) म्हणून मुंबईचे शशी प्रभू आणि असोसिएट्स यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी सादर केली कल्पना,…

संजय गांधी निराधार व श्रावण बाळ निवृत्ती वेतनासाठी तालुक्यांना १३२ कोटी २३ लाखांचे अनुदान वितरीत !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील सामाजिक विशेष सहाय्याच्या राज्य योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान व‌ श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे. जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ६३४…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीआधी केळी पीक विमा रक्कम मिळणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील खरीप हंगामी पिकविमा अंतर्गत २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार…

दिलासादायक – १४३ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २००८ मध्ये जिल्ह्यात भडगाव, एरंडोल व पारोळा तालुक्यातील नद्या व कालवे जोडून भुजल पातळी वाढविण्यासाठीचे काम मंजूर करण्यात आले होते. याकामात जमीन संपादन…

९ नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व निधी वितरण करण्यात यावे – जिल्हाधिकारी आयुष…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी ९ नोव्हेंबर पर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व निधी वितरण करावे. तसेच २०२४-२५ चा प्रारूप आराखडाही ९ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्यात…

एरंडोल शहरात साकारतोय ‘पुस्तकांचा बगीचा’; राज्यातील पहिलाच उपक्रम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपण वनस्पतीचे गार्डन पाहतो, फुलांचा बगीचा पाहिला असेल. मात्र एरंडोल नगरपरिषदेने तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगीचा साकारला आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी हा प्रयोग…

जिल्ह्यात वृक्षारोपणाची कामे मिशन मोडवर करा – जिल्हाधिकारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात वृक्षारोपणाची कामे मिशन मोडवर करण्याबरोबरच ग्राम रोजगार सेवकांची शंभर टक्के पदे भरण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात…

रस्त्यांची कामे करतांना वाहतूक खोळंबा होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील रस्त्यांची कामे करतांना वाहतूक खोळंबा होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलीस व महावितरण या विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत…

विधिसेवा शिबिराचा दिव्यांगांनी घेतला लाभ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कार्यालयात विधि सेवा शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा जिल्ह्यातील ५० दिव्यांगांनी लाभ घेतला. या शिबिरात समाजकल्याण…

कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ‌ स्थापनेबाबत सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. तसेच महादेव, मल्हार व टोकरे कोळी…

जळगाव जिल्ह्याची वाटचाल कुपोषणमुक्तीकडे; प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नामुळे एका महिन्यातच कुपोषित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मागील महिन्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १८३२ मुले तीव्र कुपोषित होती. अंगणवाडी सेविका, आंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर्स आणि सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाचे सर्व अधिकारी आणि…

जिल्हा नियोजन निधी वितरणात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत अर्थसंकल्पीय प्राप्त ३६३.१८ कोटी रूपये निधीमधून ११३.४९ कोटी रूपये निधी वितरीत झालेला आहे. प्राप्त निधीशी वितरीत निधीची टक्केवारी ३१.२५ असून निधी…

“१०८ रुग्णवाहिकेने” नऊ वर्षात वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’ मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील  २ लाख ७१ हजार ८७५ नागरिकांचे प्राण वाचले…

शासकीय, खासगी कार्यालये तंबाखूमुक्त; धुम्रपान केल्यास २०० रुपयांचा दंड…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सर्व शासकीय कार्यालये व कार्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे. कार्यालय परिसरात यापुढे सिगारेट, गुटखा, तंबाखू, पान अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे व्यसन करताना…

कुकुम्बर मोझॅक व्हायरसच्या कायमस्वरूपी नियंत्रण उपाययोजनेसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांची जिल्हास्तरावर संयुक्त समिती नेमून कुकुम्बर मोझॅक व्हायरस (सी. एम. व्ही.) च्या कायमस्वरूपी नियंत्रणासाठी उपाययोजना…

सखी वन स्टॉप सेंटर पिडीत महिलांना न्याय व दिलासा देणारे न्यायमंदिर व्हावे – पालकमंत्री…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महिला व बालविकास विभागाच्या योजनांना लोकचळवळीचे स्वरूप आले पाहिजे. 'सखी वन स्टॉप' सेंटर पिडीत महिलांना न्याय व दिलासा देणारे न्यायमंदिर व्हावे. अशी अपेक्षा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री…

जिल्ह्यातील एक लाख घरांमधील रहिवाशांची अ‍ॅनमिया आणि उच्च रक्तदाबांची तपासणी करणार –…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील एक लाख घरांमधील रहिवाशांची अ‍ॅनमिया आणि उच्च रक्तदाबाची तपासणी केली जाणार आहे‌. विशेषतः महिलांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत त्यांच्यासाठी शंभर दिवसांचा आरोग्य…

११ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या याद्या प्रसिद्ध…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघाच्या मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करून तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदान केंद्राच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याद्यांबाबत हरकती व सूचना २…

३५२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यावर्षीच्या सर्वसाधारण, SCP, TSP/OTSP योजनेंतर्गत ६५८ कोटींच्या नियतव्यय पैकी आतापर्यंत तब्बल ३५२ कोटी २१ लाख ९६ हजारांच्या (५०टक्के) कामांना प्रशासकीय मान्यता…

नुकसानीचे आठवड्याच्या आत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करावेत – पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: केळी पिक विम्याची मदत प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबरोबरच पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या केळी व इतर पीक क्षेत्रांची स्थळ पाहणी करून एका आठवड्याच्या आत शंभर…

पूरामुळे बाधीत शेती क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करावेत – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तापी नदीला आलेल्या पुरामुळे व बॅकवॉटरने बाधीत शेतपिकांची तात्काळ स्थळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हा प्रशासनास केल्या आहेत‌.…

महाबीजच्या बिजोत्पादन अभियानात सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: रब्बी ज्वारी, हरभरा, गहू बियाण्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी महाबीज मार्फत जिल्ह्यात बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.‌ या अभियानात सहभागी होण्यासाठी रावेर, एरंडोल, जळगाव, पाचोरा…

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस  विभागाने या कालावधीत चोख बंदोबस्त ठेवावा. या काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण…

आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांची १७ सप्टेंबरला क्षमता चाचणी परीक्षा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांनाही परीक्षा द्यावी लागणार आहे. इयत्ता १ ली ते १२ वीच्या शिक्षकांची १७ सप्टेंबर रोजी क्षमता…

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाच्या पुरस्कारासाठी १५ सप्टेबर पर्यंत प्रस्ताव पाठवावेत – सुधीर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात येत्या १९ सप्टेबर पासून सुरु होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्कृष्ट गणेश मंडळांना राज्य शासनाकडून उत्कृष्ट गणेशमंडळ पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या…

जिल्ह्यात 17 सप्टेंबर रोजी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिव्यांगाना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच त्यांना अवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी शासकीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी राज्यशासनाकडून 'दिव्यांग कल्याण विभाग…

ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीकविमा योजना राबवली असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीकपेरा बंधनकारक आहे. जिल्ह्यात ६ लाख ९६ हजार ६१८ खातेदार शेतकरी आहेत. यापैकी अद्याप २ लाख २ हजार…

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करण्यासाठी शंभर दिवसांचा कालबध्द कार्यक्रम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) निधी कालमर्यादेत खर्च करण्यासाठी नियोजन समितीने १ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२३ असा १०० दिवसांचा कालबध्द कार्यक्रम आखला आहे. या कालबध्द कार्यक्रमात…

जिल्ह्यातील मुख्याधिकाऱ्यांचा उज्जैन व इंदूर महापालिकेचा अभ्यास दौरा संपन्न…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील २० नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन आणि इंदूर महानगरपालिकांची भेट घेत अभ्यास दौरा पूर्ण केला. या अभ्यास दौऱ्यात घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी पायाभूत…

स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले यांचा सार्थ अभिमान – पालकमंत्री गुलाबराव…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्वातंत्र्य सैनिकांचा व कुटुंबीयांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील…

सात तालुक्यातील जनावरांचे आठवडा बाजार बंद…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल , पारोळा, अमळनेर व  धरणगाव या ७ तालुक्यातील ७८ ठिकाणी जनावरांमध्ये सांसर्गिक लम्पी (Lumpy Skin Disease) आजाराचे प्रमाण वाढले असल्यामुळे या…

रक्तदानाविषयी समाजात जाणीव जागृती करावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रक्तदानाचे समाजात महत्त्व वाढले पाहिजे. यामुळे नागरिक स्वतःहून उस्फूर्तपणे रक्तदान करण्यासाठी उत्सुक झाले पाहिजेत. यासाठी समाजात रक्तादानाविषयी जाणीव जागृती करावी. अशा सूचनाही जिल्हाधिकारी…

३७ हजार हेक्टर केळी विमा क्षेत्राची पडताळणी १५ दिवसांच्या आत करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: धरणगाव नगरपालिका क्षेत्र, मौजे कुसुंबे व मौजे नशिराबाद येथील अतिक्रमित घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तात्काळ कार्यवाही १५ दिवसांच्या आत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात केळीचा पीक विमा…

जळगाव मनपा मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या समारोपासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा समारोप साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने आयुक्त डॉ. विद्या…

२६ कोटीचा जीएसटी कर चुकवणाऱ्या एकास अटक; वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेत कारवाई…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वस्तू व सेवा कर विभागाच्या वतीने विशेष मोहीमे अंतर्गत ११९ कोटींची खोटी देयके सादर करून २६ कोटींची करचोरी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वस्तू व…

तरूणांनी रोजगार, स्वयंरोजगारासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शासनाने राज्यातील शहरी व ग्रामीण युवक व युवतीची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून…

क्रांतीसिंह नाना पाटील यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…

कृषी विषयक; सरदार अॅग्रो फर्टिलायझर राज्य परवाना निलंबित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुजरात मोरबी येथील सरदार अॅग्रो फर्टिलायझर या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरामुळे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ६२८ शेतकऱ्यांचे ९९७.२० हेक्टर बाधीत झाल्यामुळे या कंपनीचा राज्य परवाना…

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे – पालकमंत्र्यांचे निर्देश !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शासन शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ही भावना सर्वसामान्यांमध्ये रूजविण्यासाठी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत सर्तक रहावे. अशा सूचना…

कृषी विभागाकडून तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची स्पर्धा आयोजित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची स्पर्धा आयोजित केली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पिकांसाठी ही…

पेन्शन अदालतीचे २० जुलै रोजी आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव डाक विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयी तक्रारी समजून घेण्यासाठी २० जुलै रोजी दुपारी ४ वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जळगाव…

१७५ पदांसाठी २० व २१ जुलै रोजी रोजगार मेळावा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध आस्थापनावरील १७५ रिक्त पदांवर काम करण्याची संधी चालून आली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाच्या वतीने २० व २१ जुलै  कालावधीत ऑनलाईन…

एक रूपयात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी अमन मित्तल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी एक रूपयात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवावा. अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ पर्यंत विमा अर्ज ऑनलाईन दाखल करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी…

अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत क्रीडांगण विकास अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्या वतीने उपलब्ध अनुदान अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान २०२३--२४ साठी अनुदान…

मिलिंद दुसाने यांच्याकडे जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार मिलिंद दुसाने व माहिती अधिकारी पदाचा कार्यभार सुरेश पाटील यांनी आज स्विकारला. जळगाव जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची नाशिक येथे…

खरीप हंगामी पिकांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन…

३ जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जुलै महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, ३ जुलै, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता…

सुक्ष्म नियोजनाने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करा – पालकमंत्री पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्य शासनाने ‘शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. प्रशासनाच्या विविध विभागांनी याची योग्य ती प्रचार आणि प्रसिध्दी करावी.…

दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी राष्ट्रीय पुरस्काकरिता अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या दिव्यांग व्यक्ती व संस्था करिता राष्ट्रीय पुरस्कार सन २०२३ करिता नामांकन व अर्ज गृह कामकाज…

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता १५ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी ६०% किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त…

जिल्ह्यात शेत तेथे तृणधान्य संकल्पनेतंर्गत मिनीकिटचे होणार वितरण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जगात पौष्टीक तृणधान्यांचे महत्व अबाधित ठेवून उत्पादन वाढविण्यासाठी जागतिक संघटनेने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. पौष्टीक तृणधान्य मोहिमेंतर्गत…

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेसाठी 23 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व व्दितीय वर्षाकरिता…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेवू शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यापैकी इयत्ता ११…

शेतकरी कुटूंबासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पुर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे…

महाराष्ट्राची उल्लेखनीय योजना : ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील धरणे व जलसाठ्यात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण…

परिवहन वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमाकांची मालिका लवकरच सुरु होणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन संवर्गातील एलजीव्ही, एचजीव्ही, टॅक्सी, एचपीव्ही, एमपीव्ही वाहनांची नविन नोंदणी एमएच-१९/ईई-०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार आहे.…

करपात्र निवृत्ती वेतनधारकांना करप्रणालीची निवड करणे आवश्यक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये करपात्र निवृत्तीवेतन धारकांनी निवडलेल्या करप्रणालीची माहिती कोषागारास देणे आवश्यक आहे. त्यानुसार कोषागार निवृत्तीवेतनावरील टीडीएस अर्थात उद्मम करकपात करेल. असे…

कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेतील लाभार्थ्यांसाठी 21 एप्रिल रोजी मार्गदर्शन शिबिर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगाव येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतील…