Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सोनम वांगचूक हे ‘फुंगसूक वांगडू’ नाहीत : आमिर खान
    • धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी प्रशिक्षण
    • ‘मार्क इकॉनॉमी’ ते ‘मस्क इकॉनॉमी’
    • वांगचुक यांच्या आंदोलनाने देशाला काय विचारायला भाग पाडले?
    • तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश
    • कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!
    • राज्यातील ‘एसआयआर’ला ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ
    • बापरे! भरधाव ट्रेनने शाळेच्या व्हॅनला उडवले
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कालव्यात तरुणाचा पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू
    ताज्या बातम्या

    कालव्यात तरुणाचा पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 1, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
    जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून जामदा नदीच्या कालव्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. मयूर नरेंद्रसिंग ठाकरे (रा. गणेशपुरा, ता. साक्री) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

    मयूर हा सुटीच्या दिवशी मामांना मदत म्हणून शेतात जात होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मयूर बैलांना पाणी पाजण्यासाठी कालव्यावर गेला. यावेळी पाय घसरल्याने तो कालव्यात वाहून गेला. त्याला पोहता येत नसल्यामुळे थोड्याच वेळात तो बुडाला. बराच वेळ झाल्यानंतरही मयूर परत न आल्याने शोधाशोध केली. तेव्हा काही अंतरावर तो सापडला. गावकऱ्यांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    मयुर बीएससीच्या शेवटच्या वर्षाला असल्यामुळे तो परीक्षा संपल्यावर दोन दिवसात आई वडिलांकडे जाणार होता, परंतु, भेट अधुरीच राहिली. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे. कॉ. कैलास गीते व दत्ता मगर करत आहेत.

     

     

     

     

     

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026

    11 पुनर्वसित गावांच्या मालमत्ता नोंदींचा प्रश्न मार्गी!

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif