Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची 25 एप्रिल पर्यंत विशेष मोहिम
    जळगाव

    जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची 25 एप्रिल पर्यंत विशेष मोहिम

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 10, 2024Updated:April 10, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- जळगांव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव अंतर्गत दि.10 एप्रिल ते 25 एप्रिल,2024 या कालावधीत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने समता पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार आहे. इयत्ता वर्ग १२ वी विज्ञान शाखेतील सर्व प्रवेशीत मागासवर्गीय विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे पडताळणीचे प्रकरणे तालुका व महाविद्यालयांतून माहिती, समान संधी केंद्रांच्य माध्यमातून जिल्हास्तरावर संकलित करणार आहे.

    समान संधी केंद्रांच्या माध्यमातून सीईटी देणारे विद्यार्थी, डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येईल व अर्ज भरतांना येणाऱ्या अडचणी बाबत केंद्रांमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच समान संधी केंद्रांच्या माध्यमातून सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज जमा करून तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.

    जिल्हयातील विज्ञान शाखेतील व सीईटी परिक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात परिपुर्ण अर्ज सादर करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व या मोहिमेचा लाभ घ्यावा संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती एन.एस.रायते यांनी असे आवाहन केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon Special campaign of Caste Certificate Verification Committee till 25th April
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif