पोदार प्रेप येथे सिनियर केजी विद्यार्थ्यांसाठी ट्रान्झिशन फेज

0

जळगाव ;- पुढील शैक्षणिक सत्रात आमची SR KG ची मुले इयत्ता 1 मध्ये जातील. आम्हाला त्यांच्यासाठी एक सुरळीत संक्रमण सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि म्हणून आमच्या मुलांची तयारी आता सुरू झाली आहे.  ज्यासाठी मुख्याध्यापिका, शिक्षक आणि पालक या नात्याने समजून घेणे आवश्यक आहे.

ग्रेड 1 मध्ये देखील लागू केलेल्या प्रणाली लक्षात घेऊन, आम्ही मुख्याध्यापिका, शिक्षक आणि पालक या नात्याने मुलांसाठी लागू करावयाच्या मुद्यांची यादी तयार केली आहे. ही साधी पण महत्त्वाची दिनचर्या आणि प्रणाली मुलांना ग्रेड 1 मध्ये सहज संक्रमण करण्यास मदत करतील.

पालकांशी संबंधित मुद्दे, SR KG पालकांसोबत HM आयोजित करू शकणाऱ्या एका संक्षिप्त व्हर्च्युअल मीटिंगमध्ये प्रत्येक पालकांसोबत सामायिक केले.गुणांची तरतूद व्हर्च्युअल आणि फिजिकल दोन्हीसाठी केली जाते.

पोदार प्रेपच्या विद्यार्थ्यांना ह्या ट्रान्झिशनमध्ये जसं फिजिकली देखील त्यांना तयार करायचे आहे म्हणून सिनियर केजीचे विद्यार्थी एक आठवडा पीआयएस विद्यार्थ्यांबरोबर असेंबली अटेंड करीत आहे.  ज्यामध्ये ते स्वतःह्या असेंबलीचा भाग होत आहे.आदरणीय प्राचार्य  गोकुळ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या वेळापत्रकाचे आयोजन करण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांना मोठ्या मुलांच्या असेंबलीची संपूर्ण तयारी व्हावी सकाळच्या दैनंदिन जीवनात होणारा बदल त्यांनी आताच आत्मसात करावा त्या शिक्षकांची त्यांना ओळख व्हावी , विषयांची ओळख व्हावी त्या ठिकाणी असणाऱ्या डिसिप्लिनची त्यांना माहिती व्हावी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या ह्या असेंबलीमध्ये त्यांचाही सहभाग आता ह्या दिनांक सोमवार 12 तारखेपासून ते येणाऱ्या शुक्रवार पर्यंत 16 तारखेपर्यंत ही चिमुकले सकाळी पोदार इंटरनॅशनल स्कूल या विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्यासह त्यांच्या असेंबलीचा भाग होणार आहे.

यावेळी पालकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला व शाळे करून होणाऱ्या विविध क्रियांचा आढावा घेतला पालकांनी व विद्यार्थ्यांनी या सर्व ऍक्टिव्हिटी एन्जॉय केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.