Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जैन इरिगेशनचा मॉडर्न प्लास्टिक्स इंडिया पुरस्काराने मुंबईत गौरव
    जळगाव

    जैन इरिगेशनचा मॉडर्न प्लास्टिक्स इंडिया पुरस्काराने मुंबईत गौरव

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 24, 2023Updated:January 24, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ठिबक सिंचन प्रणालींचे उत्पादक म्हणून गोल्ड कॅटेगरीचा सन्मान

    लोकशाही न्यूज नेटवर्क
    जैन इरिगेशनच्या कार्याला अधोरेखीत करून मॉडर्न प्लॅस्टिक्स इंडियातर्फे “मॉडर्न प्लॅस्टिक्स इंडिया पुरस्कार 2023” भारतातील अत्याधुनिक ठिबक सिंचन प्रणालींचे उत्पादक या प्रकारात गोल्ड कॅटेगरीसाठीचा पुरस्कार नुकताच प्रदान केला गेला. हा सोहळा मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियटला पार पडला. कंपनीच्यावतीने मुंबई कार्यालयाचे सहकारी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट (बँकिंग अँड फायनान्स) आर. बी. देशमुख यांनी स्वीकारला. या सोहळ्यास जगभरातील निवडक प्लास्टिक उदयोगातील उद्योजक, सरकारी अधिकारी, विविध कंपन्यांचे अधिकारी व प्रतिनिधी, संशोधक आणि निर्यातदार व आयातदार मान्यवर उपस्थित होते.

    कृषी क्षेत्रातील अग्रगण्य व लौकीक प्राप्त जैन इरिगेशन ही कंपनी आपली विविध उत्पादने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. अत्याधुनिक सिंचन प्रणाली, उच्च तंत्रज्ञान, अॅग्रोनॉमिस्ट सपोर्ट करीत असते. परिणामी शेतकऱ्यांचे पिकांचे उत्पादन आणि उत्पन्न दोघांमध्ये दुप्पटीहून अधिक वाढ झालेली आहे. विश्वातील कृषी क्षेत्रामध्ये प्रिसीजन फार्मिंग व प्लास्टिकल्चरचा चपखल उपयोग शेतकरी करीत आहेत. भारतातील प्लास्टिक उद्योगातील सकारात्मक बदल घडविणाऱ्या कंपनी संस्थापक, कंपन्यांचे नेते आणि उदयोजकांना प्रामुख्याने देण्यात येतो.

    मॉडर्न प्लास्टिक इंडिया हे एक अग्रणी मासिक आहे. त्यामध्ये जगभरातील प्लास्टिक विश्वातील घडामोडी प्रकाशीत होतात. जिनु जोसेफ हे मॉडर्न प्लास्टिक ग्लोबल नेटवर्कचे सीईओ आणि मुख्य संपादक असून त्यांच्या संकल्पनेतून हे पुरस्कार दिले जातात.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Jain Irrigation Modern Plastics India Award 2023
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif