भारत-मिडल ईस्ट कॉरिडोरची घोषणा इस्रायल-हमास युद्धाचे कारण ; जो बायडेन यांचे खळबळजनक वक्तव्य

0

वॊशिंग्टन ;- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन सातत्याने या युद्धावर भूमिका मांडत असून नुकत्याच भारतात झालेल्या जी-२० शिखर परिषदमध्ये भारत-मिडल ईस्ट कॉरिडोरची घोषणा करण्यात आल्याने इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील सशस्त्र संघटना हमासमध्ये गेल्या २१ दिवसांपासून युद्ध सुरू असल्याचे वक्तव्य केल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे.

जो बायडेन म्हणाले, भारत-मिडल ईस्ट इकोनॉमिक कॉरिडोर हा इस्रायल-हमास युद्धामागचं कारण असू शकतो. अलिकडेच नवी दिल्ली येथे जी-२० शिखर परिषद भरली होती. या परषदेत, भारत-मिडल ईस्ट कॉरिडोरची घोषणा करण्यात आली. या कॉरीडोरची घोषणा ही या युद्धाचं कारण असू शकते. कॉरिडोरच्या घोषणेमुळेच हमासने इस्रायलवर हल्ला केला असावा, असं मला वाटतं.असे तेम्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.