Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»पाचोऱ्यात अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात…
    जळगाव जिल्हा

    पाचोऱ्यात अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 15, 2024Updated:April 15, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    शहरातुन अवैधरित्या दारुच्या बाटल्या मोटरसायकल वरुन घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी कारवाई केली आहे. या धडक कारवाई मुळे अवैधरित्या चोरून दारुची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

    पाचोरा शहरात गस्तीवर असतांना पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी व पो.कॉ. योगेश पाटील यांना रेल्वे स्थानक रोडवरील भगवती फोटो समोरुन मोटरसायकल वरुन दोन तरुण पिशवी घेवुन जात असल्याचे निदर्शनास येताच राहुल शिंपी व योगेश पाटील यांनी तरुणांची चौकशी करुन झडती घेतली. यावेळी त्यांच्या जवळील पिशवी मध्ये ६ हजार ६५० रुपये किंमतीच्या देशी व विदेशी दारुच्या बाटल्या आढळुन आल्या. या कारवाईत शुभम सुरेश पाटील (२६) व रविंद्र शाम कोळी (२५) दोन्ही रा. उत्राण ता. एरंडोल यांना ३० हजार रुपये किंमतीच्या मोटरसायकल सह ताब्यात घेतले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहे.

    #crime Illigle Liquer Illigle Liquer Pachora Pachora Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif