Browsing Tag

Pachora Crime

पाचोऱ्यात अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातुन अवैधरित्या दारुच्या बाटल्या मोटरसायकल वरुन घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी कारवाई केली आहे. या धडक कारवाई मुळे अवैधरित्या चोरून दारुची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले…

तोंडावर ऍसिड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकी देत शहरातील एका भागातील १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडित युवतीच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये…

सातबारा उताऱ्यावर बोजा घेण्यासाठी लाच घेतांना एकाला अटक…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा तलुक्यातील सातबारा उताऱ्यावर बोजा बसवण्याचे शासकीय काम तलाठ्याकडून करून देण्यासाठी १ हजार ३६० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या खाजगी पंटराला जळगाव एसीबीच्या पथकाने दि १७ रोजी…

गाळण येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील गाळण बु" येथील शेतकरी भिकन काळे (वय - ४८) हे शेतातील रान डुक्करांना हाकलून लावण्यासाठी १९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शेताकडे गेले होते. राञी शेताची राखण करतांना भिकन कोळी यांना विषारी…

तोतया पोलिसाने वृद्धाच्या अंगठ्या लांबविल्या

लोकशाही न्युज नेटवर्क पोलिस असल्याची खोटी बतावणी करुन शहरातील एका सेवानिवृत्त वृद्धाच्या हातातील ३९ हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरुन नेवुन घटनास्थळा वरुन पोबारा केला. घटने प्रकरणी…

नगरदेवळा येथे २ लाख रूपयांच्या कापसाची चोरी

लोकशाही न्युज नेटवर्क नगरदेवळा ता. पाचोरा येथे दोन शेतकऱ्यांचा २ लाख रुपयांचा २८ क्विंटल कापूस चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण…