Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील
    जळगाव

    राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 26, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    जळगाव तालुक्यातील मुमराबाद येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उमेश दत्तात्रय पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आज मुंबईतील प्रदेश कार्यालयातील एका कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत पाटील, जळगाव कृ.ऊ.बा. समितीचे संचालक अरुण पाटील यांचेसह संदीप बेडसे, संजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

    आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक गावात पक्षाचे युवा संघटन मजबूत करणे, जिल्ह्यात पक्षाची बुथ यंत्रणा मजबूत करणे, गांव तिथे शाखा हा मानस असल्याचे नवनियुक्त युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगीतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो हेच माझ्या नेमणुकीतून सिद्ध होते असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील, रोहिणी खडसे यांचेसह सर्व मान्यवर नेत्यांचे आभार त्यांनी मानले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Gramin Jilhadhyaksha jalgaon Rashtrawadi Congress
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif