Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»गुगलचे जेमिनी एआय माणसांपेक्षा चांगले, सर्च इंजिन कंपनीने केला धक्कादायक दावा
    ब्रेकिंग

    गुगलचे जेमिनी एआय माणसांपेक्षा चांगले, सर्च इंजिन कंपनीने केला धक्कादायक दावा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 7, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली ;- सर्च इंजिन कंपनी गुगलने जेमिनी एआय नावाचे आपले सर्वात शक्तिशाली एआय टूल लॉन्च केले आहे. तो मानवी तज्ज्ञांपेक्षा हुशार असल्याचा दावा केला जात आहे. तीन मोडमध्ये वापरण्याचा पर्याय असेल. जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन कंपनी गुगलने अखेर प्रदीर्घ प्रतीक्षा आणि चाचणीनंतर आपली पुढची पिढी एआय प्रणाली जेमिनी लाँच केली आहे.

    गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या मते, जेमिनी ही कंपनी म्हणून गुगलने बनवलेल्या सर्वात मोठ्या अभियांत्रिकी आणि विज्ञान संबंधित उत्पादनांपैकी एक आहे. त्यांनी सांगितले आहे की गुगल एआय वर सुमारे 8 वर्षे काम करत होते आणि या आधारावर जेमिनी सर्व चाचण्या आणि सुधारणांसह तयार करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे जेमिनी स्मार्टफोनपासून ते हाय-एंड उपकरणांमध्ये वापरता येते

    Gemini AI खूप एडवान्स आहे आणि रिअल टाइममध्ये मल्टीटास्किंग करण्यास सक्षम असेल. हे एकाच वेळी टेक्स्ट, इमेज, कोड आणि व्हिडीओ अशा विविध प्रकारच्या माहितीवर काम करण्यास सक्षम असेल. याशिवाय रीजनिंग, कोडिंग आणि प्लॅनिंग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची क्षमता आहे.

    Gemini AI युजर्स आणि त्यांच्या गरजेनुसार तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून दिलं जाईल. पहिला अल्ट्रा असेल, हाय कॉम्प्लॅक्स टास्क कंप्लीट करण्यास सक्षम असेल. याशिवाय प्रो आणि नॅनो आहेत. सुरुवातीला ते इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल आणि 170 हून अधिक देशांमध्ये वापरता येईल. आगामी काळात इतर भाषांचा सपोर्ट जोडला जाईल.

    गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, हा एक अविश्वसनीय क्षण आहे आणि आम्ही फक्त जे शक्य आहे त्याचा पृष्ठभाग स्क्रॅच केला आहे (म्हणजेच, आम्ही शक्यतांच्या केवळ एका भागापर्यंत पोहोचू शकलो आहोत).

    गुगल डीपमाइंडचे वाइस प्रेसिडेंट ऑफ प्रोडक्ट एली कॉलिन्स यांनी एका ब्रीफिंग दरम्यान सांगितलं की, हे पहिलं एआय मॉडेल आहे, जे मानवी तज्ञांनी सेट केलेल्या बेंचमार्कच्या पुढे आलं आहे.

     

    Gemini Gemini AI search engine company google
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिलभू… आता जोमाने कामाला लागा!

    September 3, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif