सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण; पहा आजचे नवे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमतीत (Gold Rate) सतत चढ-उतार होत आहेत. तरीही सोने चांदीची (Silver Rate) मागणी वाढतांना दिसत आहे.

आज बाजार उघडताच पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (Indian Bullion Jewelers Association) वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 51 हजार 486 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 51 हजार 549 रुपये प्रति तोळ्यावर ​​बंद झाला.

जळगावातील भाव 

जळगाव (Jalgaon) येथील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेली माहितीनुसार, सोने 52,200 रुपये तर चांदी 57,500 रुपये.

अशा प्रकारे आज सोन्याचा दर 63 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे. सोनं आजही उच्चांकी किमतीपेक्षा 4714 रुपयांनी स्वस्त आजही सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,714 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

चांदीच्या दरातही घसरण आज चांदीचा दर 57057 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 57904 प्रति किलो दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 847 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.