गुडन्यूज ! सोने-चांदीच्या भावात सलग घसरण
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या भावात प्रचंड वाढ पाहायला मिळाली. आता सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी गुडन्यूज असून सलग दुसऱ्या दिवशी किंमतीत घसरण झाली. दोन दिवसांत किंमती घसरल्याने ग्राहकांना खरेदीची…