अर्थसंकल्पाच्या दिवशी सोने-चांदी महागले, जाणून घ्या आजचे भाव

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. बजेटच्या दिवशी सोने-चांदीदरात तेजी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा भाव 0.04 टक्क्यांनी वधारला आहे. तर चांदीच्या दरात 0.08 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

48000 हून कमी ट्रेड करतोय गोल्ड रेट – एप्रिल डिलीव्हरी गोल्डची किंमत आज 0.04 टक्क्यांच्या वाढीसह 47,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. आज चांदीच्या दरातही वाढीची नोंद झाली. आज 1 किलो चांदीचा भाव 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 61,025 रुपयांवर पोहोचला आहे.

Goodreturns नुसार, आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर

शहर आजचा दर (प्रति तोळा) कालचा दर (प्रति तोळा)

मुंबई 48980 रुपये 48990 रुपये
पुणे 48980 रुपये 48990 रुपये
नाशिक 48980 रुपये 48990 रुपये
नागपूर 48980 रुपये 48990 रुपये

22 कॅरेट सोन्याचा दर

शहर आजचा दर (प्रति तोळा) कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई 44900 रुपये 44900 रुपये
पुणे 44850 रुपये 44850 रुपये
नाशिक 44850 रुपये 44850 रुपये
नागपूर 45150 रुपये 45500 रुपये

चांदीचा दर 

शहर आजचा दर (प्रति किलो) कालचा दर (प्रति किलो)

मुंबई 60900 रुपये 61300 रुपये
पुणे 60900 रुपये 61300 रुपये
नाशिक 60900 रुपये 61300 रुपये
नागपूर 60900 रुपये 61300 रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.