सोने – चांदीच्या भावात घसरण; पहा आजचे नवे भाव

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सणासुदीच्या दिवसात सोने आणि चांदी मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जाते. काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ – उतार पाहायला मिळत आहे. आज देखील सोने आणि चांदीच्या दरात किंचित घसरण झाली. म्हणून सोने आणि चांदी घेणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे.

24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51, 870 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 47,550 रुपये आहे.

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 

मुंबई – 47,550 रुपये

पुणे – 47,580 रुपये

नागपूर – 47,580 रुपये

नाशिक – 47, 580 रुपये

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 

चेन्नई – 52850 रुपये

मुंबई – 51870 रुपये

दिल्ली – 52036 रुपये

कोलकत्ता – 51870 रुपये

बंगळुरू – 51930 रुपये

हैदराबाद – 51870 रुपये

केरळ – 51870 रुपये

पुणे – 51900 रुपये

नागपूर – 51900 रुपये

 1 किलो चांदीचा भाव 

चेन्नई – 63000 रुपये

मुंबई – 57400 रुपये

दिल्ली – 57400 रुपये

कोलकत्ता – 57400 रुपये

बंगळुरू – 63000 रुपये

हैदराबाद – 63000 रुपये

केरळ – 63000 रुपये

पुणे – 57400 रुपये

नागपूर – 57400 रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.