सोन्या – चांदीच्या दरात किंचित घट ; जाणून घ्या दर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जानेवारी महिन्यातील सोन्याच्या दर पातळीने विक्रमी उच्चनक गाठत २४ रोजी सोन्याचे भाव प्रति १० ग्राम ५७ हजार १४० रुपये इतके होते . आज २५ रोजी सोन्याच्या दरात किंचित घट होत सोने ५० रुपयांनी उतरून १० ग्रामला ५७ हजार ९० रुपये इतका भाव जळगावच्या सुवर्णगरीत मिळाला. तर चांदीचे २४ जानेवारी रोजी प्रतिकिलो ६८ हजार ६२० इतके होते. यात घट होऊन आज २५ रोजी चांदी प्रतिकिलो ६८ हजार ५३० इतकी झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.