सोने चांदीच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचे दर

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावच्या सुवर्णगरीत आज सोन्या चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे . सोन्याच्या दरात मागील आठवड्याच्या युलनेत सोमवारी प्रति १० ग्राम सोन्याचा दर हा ७० रुपयांनी वाढून ५६ हजार ३४० रुपये इतका झाला .

तसेच चांदीच्या दरातही आज किलोमागे १०० रुपयांची वाढ होऊन चांदी ६५ हजार ९०० रुपयांची नोंद सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.