Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावात घरफोडी ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
    गुन्हे वार्ता

    जळगावात घरफोडी ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 20, 2023No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- शहरातील संभाजीनगरात गावाकडे गेलेले सेवानिवृत्त शिक्षीकेच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून १७ हजार रुपये रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे मंगळवारी १८ सप्टेंबर रेाजी पहाटे ५ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    संभाजीनगरातील रहिवासी नीना सोनाजी सावळे हे १३ सप्टेंबर रोजी कुटुंबीयांसह जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घर बंद असल्याची संधी साधून त्यांच्या किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. वरच्या मजल्यावरील खोलीतून या चोरट्याने १७ हजार रुपये रोख रक्कम, २० हजार रुपये किमतीची सोन साखळी, १० हजार रुपये किमतीची अंगठी, आठ हजार रुपये व दुसरे पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेढे, पाच हजार रुपये किमतीची चांदीची पैंजण, पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. नीना सावळे हे सोमवारी १८ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता घरी आले. त्यावेळी त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. त्या वेळी सोन्या-चांदीचे दागिने शोधले असता ते सापडले नाही. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मंगळवारी १९ सप्टेंबर रेाजी दुपारी ३ वाता रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif