लॉटरी च्या नादात महिलेची फसवणूक; पावणेदोन लाखांचा गंडा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा : येथे २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून एका महिलेला पावणेदोन लाख रुपयात ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.  हे पैसे महिलेस कापूस विक्रीतून मिळाले होते.

टिटवी  ता. पारोळा येथील एका महिलेने नुकतीच कपाशी विक्री केली होती. त्यातून त्यांना दोन-अडीच लाख रुपये मिळाले होते.  दि. ५ रोजी त्यांना मोबाईल फोन आला.

आपणास कोन बनेगा करोडपती स्कीमअंतर्गत २५ लाखांची लॉटरी लागली आहे. त्यासाठी रक्कम वर्ग करण्यासाठी बँक खात्याचा क्रमांक मागितला. यावर महिलेने  बडोदा बॅंकेचा खाते क्रमांक दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.