Browsing Tag

Fraud news

कर्जाच्या नावाखाली साडेसहा लाखांचा गंडा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजकाल फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. जळगावातील एकाला कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली दोन जणांनी साडेसहा लाखात गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा…

बांधकाम व्यावसायिकाला १ कोटींचा चुना, गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   बांधकाम व्यावसायिकाला तब्बल १ कोटी रुपयांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील आव्हाणे शिवारात घडली आहे. याप्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता दोन जणांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा…

दुप्पट पैशांचे लालच ! तरुणाला 31 लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली जळगाव (Jalgaon) शहरातील सदोबा नगरात राहणाऱ्या एका तरुणाला तब्बल 31 लाख 50 हजारात गंडवल्याचा (Fraud) प्रकार उघडकीस आला आहे . याप्रकरणी गुरुवार 15 डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस…

बँकेची 1 कोटी 30 लाखांत फसवणूक; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव (Chalisgaon) शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राची (Bank of Maharashtra) 1 कोटी 30 लाखांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांसह एकावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.…

‘महाभारत’ फेम अभिनेत्याला 13 लाखांचा गंडा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अनेकदा सामान्य लोकांप्रमाणे फिल्मस्टार्सची सुद्धा आता फसवणूक झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशीच एक घटना 'महाभारत' (Mahabharat) फेम अभिनेता पुनीत इस्सरबरोबर (Puneet Issar) घडली आहे. ज्येष्ठ अभिनेते पुनीत…

जळगाव ST वर्कशॉपमध्ये 2 लाखांचा अपहार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नेरीनाका येथे जळगाव (Jalgaon) बस आगाराचे एसटी वर्कशॉप (Jalgaon ST Workshop) विभागीय भंडार आहे. या ठिकाणी लिपिकानेच १ लाख ९९ हजार ३७० रुपयांची अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

शेतकऱ्याला ३ लाखात गंडवले; १२ जणांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगावच्या शेतकऱ्याला शिरसोली येथील १२ जणांनी ३ लाख ६० हजार रुपयात गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

स्टेट बॅंकेची कोट्यावधी रुपयात फसवणूक; दोन गुन्हे दाखल

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क स्टेट बॅंक ऑफ इंडियाची (State Bank of India) कोट्यावधी रुपयात फसवणूक (Fraud) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला (Bhusawal Market Police Station) दोन गुन्हे दाखल करण्यात…

नोकरीचे आमिष देत तरुणाला दोन लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावातील तरुणाला नोकरीचे आमिष देवून तब्बल दोन लाखात फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव शहरातील गायत्रीनगर येथील रहिवासी असलेले प्रमोद दिनकर इंगळे यांना 'मॉलकेअर मी ट्रेड स्टोअर' या वेबसाईटवरील लिंकमध्ये…

शेतकऱ्यांची लाखो रुपयांत फसवणूक; व्यापाऱ्याला पोलिस कोठडी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील भुसार माल खरेदी प्रकरणी व्यापारी योगेश लक्ष्मण सोनजे यास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखा जळगाव यांनी अटक करून भडगाव न्यायालयात हजर केले.  त्यास न्यायालयाने ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची…

कॅम्प योजनेअंतर्गत मजुरीमध्ये मोठा अपहार- मनसे

 यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा प्रादेशिक यांनी कॅम्प योजनेमध्ये १ ते २८ मजुरांच्या मजुरीमध्ये अपहार केल्याची तक्रार मनसे जिल्हा अध्यक्ष जनहीत विभाग चेतन अढळकर यांनी सहाय्यक वनरक्षक चोपडा प्रादेशिक यांच्याकडे…

कर्जाच्या नावाखाली १० लाखाच्या दिल्या नकली नोटा

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कर्जाच्या नावाखाली भामट्यांनी चक्क नकली नोटा देऊन एकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आलीय. कल्याण येथील मंगेश गुलाबराव वाडेकर यांनी फेसबुकवर कोणतेही कागदपत्रे न देता…

सोनाराला सहा लाखांत गंडवले; गुन्हा दाखल

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव शहरातील धरणी चौकातील एका सोनाराला नकली सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याच्या नावाखाली तब्बल सहा लाख फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

नोकरीचे आमिष देत प्राध्यापकाला ११ लाखांचा गंडा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव येथील प्राध्यापकाला सिंगापोर येथे नोकरीचे आमिष देत प्राध्यापकाची १० लाख ८७ हजार ४८८ रुपयात फसवणूक झाली आहे. कांतीलाल पितांबर राणे (वय ४९) असे फसवणूक झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. प्रा. कांतीलाल राणे…

केळी व्यापाऱ्याची साडेचार लाखात फसवणूक

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल शहरातील एका केळीच्या लहान व्यापाऱ्यास मोठ्या व्यापाऱ्याने केळीचे 4 लाख 19 हजार 786 रुपये उधारीचे दिले नाही म्हणून चार व्यापाऱ्यांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरातील सईद पुरा…

भंगार व्यावसायिकाला १२ लाखांत गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील मेहरुण भागात राहणाऱ्या भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाची दोन जणांनी तब्बल ११ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवार ६…

साडेचार लाखात व्यापाऱ्याला गंडवले; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एका व्यापाऱ्याची ४ लाख २३ हजार ८५० रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अहमदाबाद येथील गुजरात मधील कंपनीच्या मालकाविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

मालकाला ४४ लाखात गंडवले; कामगारावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एमआयडीसी येथील विजय ॲग्रो सेंटर या कंपनी मालकाला कंपनीतील गोडावून किपर कामगाराने तब्बल ४४ लाख ७३ हजार ६२८ रुपयात फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कामगारावर गुन्हा…

७ लाखांचे कर्ज घेवून बँकेची फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव गायत्रीनगर येथील रहिवासी असलेल्या एकाने स्टेट बँकेकडून सात लाखांचे कर्ज घेतले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी बँकेचे हप्ते न भरल्याची चौकशी केली असता, त्याने सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून…

तरुणीला नोकरीचे आमिष देत अडीच लाखांत गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील टागोर नगर येथील तरुणीला नोकरीचे आमिष देत 2 लाख 60 हजार रुपयात फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील टागोर नगरातील रवीना बावणे ही…

दाम्पत्याची एका लाखात फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विश्वास संपादन करून १ लाख रूपये घेवून परत न करता दाम्पत्याची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात अला आहे. जळगाव शहरातील चंद्रप्रभा कॉलनी येथील रहिवासी…

४५ लाखात शासकीय मक्तेदाराची फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील शासकीय मक्तेदार असलेल्या ७० वर्षीय वृध्द व्यक्तीची चार जणांनी सुमारे ४५ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

कारागिराने दोन व्यापाऱ्यांना पावणे सहा लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील मारोती पेठेतील दोन सोने चांदी दागिने व्यापाऱ्यांची ५ लाख ७४ हजार रुपयांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील मारोती पेठ येथील रहिवासी…

भंगाळे गोल्डच्या कारागिराने केली १४ लाखांची फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील भंगाळे गोल्ड या सुवर्ण पेढीसाठी दागिने तयार करून देणाऱ्या बंगाली कारागिराने विश्वास संपादन करत १४ लाख ११ हजार ६४९ रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अस्ता तारक रॉय (रा.…

जादा परताव्याचे आमिष देत अनेकांची कोट्यवधीत फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कंपनी स्थापन करून ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी यासाठी जास्त परतावा, भेटवस्तू व आकर्षक बक्षिसांचे आमिष देवून अनेकांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी  फसवणूक करणार्‍याला…

बांधकाम कंत्राट देण्याच्या नावाने २१ लाखात फसवणूक

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव येथे बांधकामाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव येथील प्रविण जयसिंग ठोके…

फ्रँजाईजीच्या नावाखाली महिलेला ७ लाखात गंडवले; ५ जणांवर गुन्हा

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील नगाव खुर्द येथील महिलेला रेडीमेड गारमेंटची फ्रँजाईजी देण्याच्या नावाखाली सात लाख रूपयांमध्ये फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

ऊर्जामंत्री राऊतांचा पुतण्या सांगत ११ जणांना गंडवले; गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचे सांगत विद्युत विभागात सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्यानं लोकांची फसवणूक करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप राऊत असं आरोपीचं नाव आहे.…

व्यापाऱ्यांना ६० लाखाचा चुना; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावसह इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना विश्वासात घेवून त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू विक्रीसाठी घेवून सुमारे ६० लाख २२ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी करणाऱ्या दोन जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात…

पैसे तिप्पट करण्याचे आमिष; चालकाला २ लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चालकाला पैसे तिप्पट करण्याचे आमिष देवून २ लाखात फसवल्याची घटना उघडकीस आलीय. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नथ्थू काशीनाथ कोळी (वय ४६, रा. बाळापूर फागणे ता.जि. धुळे) हे…

जळगावातील महिलेची ऑनलाईन फसवणूक; परराज्यातून आरोपी जेरबंद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गजानन कॉलनी येथील महिलेची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कॉंग्रेस नारायण कुढेही (वय २६, रा. पंडापदर, ता.रामपुर…

नोकरीचे आमिष देवून दोन जणांना ८ लाखांत गंडवले; गुन्हा दाखल

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क जि.प. शाळेची आर्डर काढून देण्यासाठी आणि नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन जणांची तब्बल ८ लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पांडुरंग दाभाडे (वय ४६, रा.…

महिलेला तीन लाखात गंडवले; गुन्हा दाखल

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वरणगाव येथील ३४ वर्षीय महिलेला रेफ्रिजरेटरचा डीलर असल्याचे सांगून २ लाख ९७ हजार ५०६ रूपयांत गंडवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री धनराज महाजन (वय…

केळी उत्पादक शेतकऱ्याची १ लाख ८ हजारात फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील केळी उत्पादक शेतकऱ्याकडून माल खरेदी करून १ लाख ८ हजारांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी दोन जणांविरूद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील भोकर येथील…

ड्रायफूट दुकानदाराची ४३ हजारात फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ड्रायफूट दुकानदाराला शासनाचा अधिकारी असल्याची बतावणी करून काजू, बदाम आणि गावरानी तूप प्रत्येकी वीस किलोप्रमाणे ड्रायफूटचा एकुण ४३ हजाराचा मुद्देमाल घेवून फसवूणक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी…

विधवेवर चुलत दिराकडून बलात्कार; ७३ लाखासह सोन्याचे दागिनेही लुबाडले

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क पाचोरा (Pachora) तालुक्यातील एका गावातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका २४ वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून चुलत दिराने बलात्कार (rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपये…

चटई कंपनीच्या मालकाला २ लाखात गंडवले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क एमआयडीसीतील चटई कंपनीच्या मालकाला चटई बनवण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक दाण्याच्या मटेरियलचा पुरवठा करण्याची बतावणी करत भामट्याने २ लाख रुपयांत गंडवले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

लॉटरी च्या नादात महिलेची फसवणूक; पावणेदोन लाखांचा गंडा

लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा : येथे २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून एका महिलेला पावणेदोन लाख रुपयात ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.  हे पैसे महिलेस कापूस विक्रीतून मिळाले होते. टिटवी  ता. पारोळा येथील एका महिलेने नुकतीच कपाशी विक्री…

बँकेत तारण ठेवलेली जमीन परस्पर विकली; दोन जणांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क बँकेमध्ये १२ लाखात तारण ठेवलेली जमीन परस्पर विक्री करून फसवल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल काशिनाथ बावस्कर आणि त्यांची पत्नी सरला…

‘व्हॅलेंटाइन डे’ ला ऑफरचे आमिष; हॅकर्स करतंय बँक खाते रिकामे

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली: हॅकर्स करतंय बँक खाते रिकामे . प्रेम व्यक्त करण्याचा दिन अर्थातच ‘व्हॅलेंटाइन डे’चा सप्ताह आता सुरू झाला आहे. चॉकलेट डे, रोझ डेसह रोज एक ‘दिन’ साजरा होणार आहे. नेमकी याचीच संधी साधत हॅकर्सनी…

५० हजारांत दूध व्यावसायिकाची फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील चैतन्यनगरातील दूध व्यावसायिकाला कर्जप्रकरण करून देण्याचे सांगत एकाने ५० हजार रुपयांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शेखर वाल्मीक वाघ याच्याविरोधात गुन्हा…

तरूणाची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील भवानीपेठेत राहणाऱ्या तरूणाची मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून ८४ हजार ८८९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्याविरोधात गुन्हा दाखल…

जवानाची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. तालुक्यातील शिरसोली येथील जवानाच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्याने ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्याचे सांगून १३ हजार ९५८ रूपयांत ऑनलाईन गंडवल्याची घटना समोर आली आहे.…

तरूणीला नोकरीचे आमिष देत ३१ हजारात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील वाघ नगर येथील २६ वर्षीय तरुणीला इंडिगो एअरलाइन्स डेमोस्टिक कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष देत ३१ हजार रुपयात गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २५ जानेवारी रोजी रात्री जळगाव…

डॉक्टर दाम्पत्याची तीन लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईमच्या घटना आपण पाहत असतो. यामुळे अनेकांची लाखो रुपयात फसवणूक होत असते. म्हणून प्रशासनाकडून नागरिकांनी नेहमी सावध करत अशा गोष्टींना बळी पडू नका असे आवाहन केले जाते. अशाच…

स्वस्तात मालाचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला गंडवले

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गोलाणी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्याला स्वस्तात माल देण्याचे आमिष दाखवत १ लाख ६० हजार ऑनलाईन खात्यात वर्ग करायला लागून माल न देता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पेालिसात…

सेवानिवृत्त शिक्षकाला केवायसीच्या नावाखाली ९ लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सेवानिवृत्त शिक्षकाला केवायसीच्या नावाखाली त्यांच्या बँक खात्यातून ९ लाख ९० हजार रुपयात परस्पर वळवून घेतल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त शिक्षक…

धक्कादायक.. मॅट्रिमोनियल साईटवरून तरुणाचा 15 महिलांना एक कोटींचा गंडा

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क मॅट्रिमोनियल साईट्सवर फेक प्रोफाइल तयार करुन अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आली आहे. आपण वैज्ञानिक असल्याची खोटी माहिती प्रोफाईलमध्ये लिहून ‘लखोबा लोखंडे’ अनेक महिलांना लुबाडल्याचा…

अल्पदरात कर्जाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक; चर्चेला उधाण, तेरी भी चूप मेरी भी चुप!

ज्ञानेश्वर राजपूत, लोहारा लोकशाही न्यूज नेटवर्क म्हसास येथे नामांकित बँकेचे अल्पदरात किंवा होमलोनचे कर्ज अल्पव्याजरात पास करून देतो, अशा आमिषाखाली अनेकांची फसवणूक झाल्याची जोरदार चर्चा आहे. यास अनेक रथी-महारथी जाळ्यात फसले असल्याचे…

स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष; तरुणाची १४ लाखांत फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील तरुणाची टिव्ही, फ्रीज सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होलसेल दरात देण्याच्या नावाखाली तब्बल १४ लाख रूपयाच फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मोहंमद वासीम मोहंमद हारून…

16 कृषी अधिकाऱ्यांनी 147 शेतकऱ्यांना गंडवले; पोलीस तपास सुरु

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक येथून कृषी घोटाळ्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. कृषी विभागाच्या विविध योजना मंजूर करून घेत त्यांच्या खोट्या निविदा काढून सुमारे 147 शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनीच गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. 2011…

सोनाराची ५० हजारांत फसवणूक; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरात डॉक्टर असल्याचे भासवून सोनाराची ५० हजारांत फसवणूक करून अज्ञात भामट्याने पलायन केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील रथगल्ली येथील मयुर…

बनावट दस्तऐवज सादर करून फसवणूक; ५ जणांवर गुन्हा

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क बनावट दस्तऐवज सादर करून शेतजमीन भरपाईची रक्कम आपल्या बँक खात्यात परस्पर वळवल्याने पाच जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्थानकात राजेश गंगाधर जोशी (रा. मॉडर्न रोड,…

व्यापाऱ्याची ४ लाखात फसवणूक; चार जणांवर गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  फैजपुर ता. यावल फैजपूर शहरातील शिवकॉलनी भागात राहणाऱ्या व्यापाऱ्याला कंपनीची फ्रंचायशी देतो असे सांगून ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात फसवणुकीचा…

केवायसीच्या नावाखाली ३४ हजारात ऑनलाईन फसवणूक

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहे. सीम कार्डचे केवायसी जमा करण्याच्या नावाखाली एका ५५ वर्षीय व्यक्तीला अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर नियंत्रण मिळवत बँकेतून ऑनलाईन ३४ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार…

सॉफ्टवेअरमध्ये बदल केल्याने तरूणीवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एका खासगी कोचींग क्लासमधील सॉफ्टवेअरमध्ये बदल करून फसवणूक केल्याप्रकरणी एका तरूणीवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी क्लासेसचा डाटा कॉपी करुन सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल करुन फसवणूक…

विवाहितेची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील टाकळी प्र.चा येथे एटीएम पिन तयार करून देतो असे सांगून अज्ञाताने विवाहितेची ऑनलाईन ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.…

कर्जाच्या नावाखाली साडेआठ लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहे.  लोन प्रकरण मंजूर करून कर्ज काढून देण्याच्या नावाखाली तरूणाची ८ लाख ३४ हजाराचा ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात…

हातचालखीने ATM कार्ड बदलवून प्रौढाची ३३ हजारात फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रौढाला एटीएम मधून पैसे काढून देण्याचा बहाणाकरून एकाने एटीएम कार्ड बदली करून परस्पर ३३ हजार रूपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार कोर्ट चौकातील एटीएम जवळ हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस…

फ्रॅन्चाईसीच्या नावाखाली ५ लाखात फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतांना दिसत आहेत.  कंपनीची फ्रॅन्चाईसी देण्याच्या नावाखाली पोराळा येथील एकाची  ५ लाख रूपयांत ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.  याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात दोन…

महिलेची साडेचार लाखात फसवणूक; गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल येथील  एका २५ वर्षीय महिलेला दुकानात लागण्याऱ्या इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेय वस्तू खरेदीच्या नावाखाली सुमारे साडेचार लाख रूपयांमध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झालाय. याप्रकरणी यावल पोलीसात एकावर गुन्हा…

नोकरीचे आमिष देत तरुणाची 2.58 लाखात फसवणूक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. याच गोष्टींचा फायदा घेऊन भरघोस पगाराचे आमिष देवून मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. याच पाश्वभूमीवर अ‍ॅमेझॉन कंपनीत पार्ट टाईम जॉब…

महिलेची ९४ लाखात फसवणूक; संशयित पोलीस कोठडीत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावातील एका व्यवसायिक महिलेला निती आयोगाचे बनावट कागदपत्रे दाखवून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे आमिष दाखवत तब्बल ९४ लाख १४ हजार ८५३ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला होता. या गुन्ह्यातील संशयित…

अनेक व्यापा-यांना करोडो रुपयात गंडवणाऱ्या चौकडीला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील अनेक व्यापा-यांची करोडो रुपयात फसवणूक करणाऱ्या मनमाड येथील चार जणांच्या टोळीला  सध्या जळगावच्या  आर्थिक गुन्हे शाखेने  ताब्यात घेतले  आहे. या चौकडीने धरणगाव येथील व्यापारी व त्याच्या भागीदार…

व्यापार्‍यांची सव्वा दोन कोटीत फसवणूक; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा येथील पाच व्यापार्‍यांकडून भुसार माल खरेदी करून यासाठीचे सव्वा दोन कोटी रूपये देण्यास टाळाटाळ करणार्‍या पाच जणांविरूध्द येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा कृषी उत्पन्न बाजार…

एअरटेल कंपनीत नोकरीचे आमिष देत विवाहितेची अडीच लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   जळगाव शहरातील  संभाजी नगर येथील  २३ वर्षीय विवाहितेला एअरटेल कंपनीत जॉब लावून देण्याचे आमिष दाखवत अवघ्या दोन दिवसा सुमारे २ लाख ४२ हजार ६५० रूपयांची फसवणूक केल्याचे ५ जुलै रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी…

नोकरीचे आमिष दाखवत तब्बल २९ लाख ८४ हजाराची फसवणूक करणाऱ्यास अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस फसवणुकीच्या घडत आहेत.  नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तोतयागिरी करत  सुमारे २९ लाख ८४ हजाराची फसवणूक करणाऱ्या एकाला रामानंदनगर पोलीसांनी अटक केली आहे. तर दोन जण फरार आहेत. याप्रकरणी रामानंद नगर…

चाळीसगाव येथील महिला बचत गटाची फसवणुक

चाळीसगाव, प्रतिनिधी   चाळीसगाव येथील जय मातादी महिला स्वयं सहाय्यता बचत गट अध्यक्षा व माता माधवी महिला स्वयं सहाय्यता बचत गटाची सदस्यांच्या बनावट स्वाक्षर्‍या करून धुळे येथील पुरवठादार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व…