Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»नोकरीचे आमिष देत तरुणाला दोन लाखात गंडवले
    गुन्हे वार्ता

    नोकरीचे आमिष देत तरुणाला दोन लाखात गंडवले

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 30, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगावातील तरुणाला नोकरीचे आमिष देवून तब्बल दोन लाखात फसवल्याची घटना उघडकीस आली आहे.

    जळगाव शहरातील गायत्रीनगर येथील रहिवासी असलेले प्रमोद दिनकर इंगळे यांना ‘मॉलकेअर मी ट्रेड स्टोअर’ या वेबसाईटवरील लिंकमध्ये जॉब बाबतची माहिती दिसून आली. यात इंगळे यांना पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळेल असे सांगण्यात आले. या कामासाठी त्यांना पैसे भरण्याचे सांगण्यात आले.

    याबाबत त्यांच्या मोबाईलवर तीन जणांनी संपर्क साधला. दरम्यान या तिघांनी सांगितल्यानुसार प्रमोद इंगळे यांनी त्यांच्या अकाऊंटवर २ लाख ३ हजार ५०० रूपये भरले. यानंतर मात्र त्यांनी संपर्क टाळला. याप्रकरणी इंगळे यांना फसवूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून यानुसार तीन अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पीएसआय रवींद्र गिरासे करत आहेत.

    crime news Fraud news jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif