लोकशाही न्यूज नेटवर्क
‘बिग बॉस ओटीटी २’ विजेता एल्विश यादव नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याने नुकताच आपल्या मित्रांसोबत वैष्णवदेवी येथे दर्शन घेतले. सध्या सोशल मीडियावर एल्विशचा वैष्णवदेवी येथील काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिथे असं काही घडलं त्यामुळे प्रसिद्ध युट्युबरवर थेट तेथून पळ काढला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, एल्विश यादव तेथील स्थानिक लोकांसोबत वाद घालतांना दिसत आहे. नेमकं एल्विशमध्ये आणि तेथील स्थानिकांमध्ये कोणत्या कारणामुळे वाद झाला? खरंच हा वाद झालाय का?, या व्हिडिओमागील सत्य नेमकं काई आहे? तर, नुकतंच युट्यूबर एल्विश यादव आणि निर्माता राघव शर्मा या दोघांनीही वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. त्या दोघांनीही सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एल्विश आणि राघव गर्दीने घेरलेले दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक स्थानिक नागरिक एल्विशचा मित्र राघव शर्मा ह्याची कॉलर पकडून त्याच्यासोबत भांडताना दिसत आहे.
#ElvishYadav and #RaghavSharma confronted and Almost beaten by person in Karta Jammu, ELVISH ran away to save himself pic.twitter.com/rHPkodB548
— The Khabri (@TheKhabriTweets) December 22, 2023
नुकतंच युट्यूबर एल्विश यादव आणि निर्माता राघव शर्मा या दोघांनीही वैष्णवदेवीचे घेतले. त्या दोघांनीही सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एल्विश आणि राघव गर्दीने घेरलेले दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये एक स्थानिक नागरिक एल्विशचा मित्र राघव शर्मा याची कॉलर पकडून त्याच्यासोबत भांडतांना दिसत आहे.