धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयात शहिद दिवस संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगांव येथे आज शहिद दिवस संपन्न झाला.

प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी प्रतिमेत माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश शांताराम चौधरी, विद्यार्थी विकास विभाग अधिकारी डॉ. शाम सोनवणे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड, साह्ययक कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक हनवते, महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.