Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    • शाश्वत शेतीचा ‘स्वामीनाथन मार्ग’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»दहशत माजविणाऱ्या तरूणाला अटक
    गुन्हे वार्ता

    दहशत माजविणाऱ्या तरूणाला अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 20, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव ;– शहरातील जुना खेडी रोड परिसरातील बाबुराव नगरात बेकायदेशीरित्या हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा सुभाष ठाकूर (वय-२४) रा. वाल्मिक नगर, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

    जळगाव शहरातील जुना खेडी रोड परिसरातील बाबुराव नगरात संशयित आरोपी कृष्णा ठाकूर हा हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने सोमवारी १८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता कारवाई करत संशयित आरोपी कृष्णा ठाकूर याला अटक केली. त्याच्याजवळील लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. पोहेकॉ अमोल विसपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशीरा शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ परिष जाधव करीत आहे.

    #crime #shanipeth jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif