Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जळगाव न्यायालय आवारातून डॉक्टरांची दुचाकी लांबविली
    ताज्या बातम्या

    जळगाव न्यायालय आवारातून डॉक्टरांची दुचाकी लांबविली

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 29, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- येथील न्यायालय आवारातून एका डॉक्टरांची दुचाकी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार २७ रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि . महाबळ परिसरात राहणारे आणि व्यवसायाने डॉक्टर असणारे हरी राजन आयंगार यांनी कामानिमित्त न्यायालय आवारात त्यांची २० हजार किमतीची बजाज डिस्कव्हरी नावाची दुचाकी क्रमांक एम एच १९ बीएस ५९८८ हि पार्किंगला लावली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली . याप्रकरणी .डॉ. हरी आयंगार यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादि वरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपस पोना राजकुमार चव्हाण करीत आहे.

    #crime duchakichori jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

    April 15, 2026

    जळगाव मनपात 7 जणांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

    April 15, 2026

    विवाहित महिलेचा विनयभंग; दीराविरुद्ध गुन्हा दाखल

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.