Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»किराणा दुकानासह हॉटेलमध्ये चोरी करणारा अटकेत
    गुन्हे वार्ता

    किराणा दुकानासह हॉटेलमध्ये चोरी करणारा अटकेत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 8, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :- किराणा दुकानासह हॉटेलमध्ये हातसफाई करणाऱ्या अक्षय संजय कोळी (वय २१, रा. इंदिरानगर प्लॉट अडावद, ह.मु. धानोरा रोड, अडावद) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून ४ हजार २४८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

    शहरासह जिल्ह्यात वाढत असलेल्या घरफोडीच्या घटना उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या
    पथकाचे पो.नि. किसन पाटील यांनी पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले होते. या पथकाने संशयीत अक्षय कोळी याने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने संशयित अक्षय याला ताब्यात घेतले.

    त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोपडा शहरातील कारगील चौकातील एका हॉटेलमध्ये तर सावदा फौजपुर रोडवरील किरणा दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ४ हजार २४८ रु पयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्याला पुढील कार्यवाहीसाठी सावदा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif