Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भगर खाताय…. विषबाधा होऊ शकते… काळजी घ्या…. शासनाकडून सूचना जारी
    जळगाव

    भगर खाताय…. विषबाधा होऊ शकते… काळजी घ्या…. शासनाकडून सूचना जारी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 8, 2024Updated:March 8, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई ;- राज्यात उपवासाला भगरीचे सेवन केल्यानंतर विषबाधा झाल्याच्या अनेक घटना घडल्याने सरकारने शक्यतो भगर खाऊच नका असे आवाहन केले आहे.जर भगर खायची असल्यास नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी देखील सूचना सरकारने जारी केल्या आहे.

    महाराष्ट्रात उपवासाला भगरीचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते.परंतू ही भगर विषबाधेला निमंत्रण देते.भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो.त्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात.आर्द्रतेमुळे बुरशीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. अशी बुरशी झालेली भगर जर सेवन केली तर विषबाधा होण्याचा मोठा धोका असतो.त्यामुळे भगर खाताना काळजी घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

    भगर खाताना नेमकी काय काळजी घ्याल

    ३) शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका.भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते.त्यामूळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते.भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी.

    ४) भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या.जास्त दिवस पीठ साठवू नका.बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच दळा.

    ५) भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत.दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थाचे सेवन अ‍ॅसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते.त्यामुळे उलटी, मळमळ आणि पोटाचे त्रास होतात.या पदार्थांचे सेवन पचनशक्तीनुसार मर्यादितच करावे.

    १) विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी,भगर खरेदी करतांना पाऊक विक्रेत्याकडून पाचती घ्यावी.

    २) भगरीचे पॅकेट,पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून प्या.

    ३) मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये

    ४) सुटी भगर व खुले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये.

    १) बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करावी.शक्यतो पाकीटबंद भगर घ्यावी.कंपनीचे ब्रॅँड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे आणि सूटी भगर घेऊ नका,भगर खरेदी करताना पाकीटावरचा पॅकींग दिनांक आणि एक्सपायरी डेट तपासून घ्या.

    २) भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी,व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवावी,त्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही.जास्त दिवस भगर साठवून ठेवू नका,जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    BHAGAR
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif