चांद्रयान-३ चा चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश, आता फक्त ‘एवढा’ अंतर बाकी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

चांद्रयान-३ (Chandrayaan-3) ने चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे. आता चांद्रयान १७४ किमी x १४३७ किमीच्या लहान लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. चांद्रयान-३ कदाचित आपल्या निश्चित लक्ष्यापेक्षा पुढे जात आहे. मात्र इस्रोकडून मात्र इस्रोकढुन अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. इस्रोने ९ ऑगस्ट रोजी दुपारी १. ४० वाजता कक्षा बदलली. म्हणजे चांद्रयान-३ च थ्रस्टर्स चालू झाले. ५ ऑगस्ट २०२३ रोजी, जेव्हा चांद्रयान-३ चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचल. त्यानंतर चंद्राची पहिल्यांदा छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली होती.

त्यावेळी चांद्रयान- ३ चंद्राभोवती १६४ x १८०७४ KM च्या लंबवर्तुळाकार कक्षेत १९०० किमी प्रति सेकंद या वेगानं फिरत होत. जे ६ ऑगस्ट २०२३ रोजी १७० x ४३१३ किमी कक्षेत कमी करण्यात आलं. म्हणजेच, ते चंद्राच्या कक्षेत पाठवण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.