Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»चाकू घेऊन दहशत माजविणा-या गुन्हेगाराला अटक
    ताज्या बातम्या

    चाकू घेऊन दहशत माजविणा-या गुन्हेगाराला अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 27, 2023Updated:January 27, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्युज नेटवर्क
    हातात चाकू घेऊन दहशत माजविणा-या हद्दपार सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी सुप्रिम कॉलनी परिसरातून अटक केली आहे.
    त्याच्याजवळून चाकू जप्त करण्यात आला आला असून याप्रकरणी आर्म ॲक्टनुसार एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    हद्दपार सराईत गुन्हेगार दिनकर उर्फ दिन्या रोहिदास चव्हाण (२२, रा. मच्छी मार्केट, सुप्रिम कॉलनी) हा बुधवारी सायंकाळी सुप्रिम कॉलनीतील रामदेव बाबा मंदिराजवळ हातात चाकू घेऊन दहशत माजवित असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी पोलिसांचे पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांचे पथकाने रामदेव बाबा मंदिराजवळ सापळा रचून पिण्याला अटक केली. त्यानंतर त्याच्या कमरेला लावलेला लोखंडी सुरा जप्त करण्यात आला.

    दिनकर उर्फ दिन्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द मालमत्तेविरूध्द तसेच शरीराविरूध्दचे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार त्याला जळगाव जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेले आहे. ही कारवाई सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळसकर, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील आदींनी केली आहे.

    Crime Midc Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026

    ओमानच्या समुद्रात तेलवाहू जहाजावर मोठा हल्ला

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif