Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»नावाच्या गैरवापरामुळे अनिल कपूरची कोर्टात धाव !
    मनोरंजन

    नावाच्या गैरवापरामुळे अनिल कपूरची कोर्टात धाव !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 20, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) सध्या चर्चेत आहे. नावाचा गैरवापर होत असल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वैयक्तिक सुरक्षिततेसाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

    अनिल कपूर यांनी दाखल केलेल्या याचिकेत विविध संस्थांना त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे नाव Ak, आवाज, फोटो, आणि आडनाव इत्यादी वापरण्यावर पेटंट असणार आहे. न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांच्या खंडपीठासमोर लवकरच याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.

    काय आहे दाखल केलेल्या याचिकेत?
    अनिल कपूरने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सोशल मीडिया साईट्स, अनेक मोठे-मोठे चॅनेल हे अनिल कपूर यांच्या नावाचा, आवाजाचा, स्वाक्षरी, प्रतिमेचा परवानगी न घेता वापर करतात. त्यामुळे या वैयक्तिक जक्कनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायमस्वरूपी अभिनेत्याने मनाई हुकूम मागितला आहे. अभिनेत्याच्या AK, लखन, मि.इंडिया, नायक आणि झकास यासारख्या गोष्टींचा वापर करण्यासाठी त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे.

     

    Anil Kapoor Bollywood Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘गजिनी’ फेम प्रदीप रावत काळाच्या पडद्याआड

    August 5, 2026

    हेच मतदार आहेत. मग त्यांना का ट्रोल करता?

    July 30, 2026

    लक्षात ठेवा, विमानतळावर तुम्हाला कानाखाली मारली होती!

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif