Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»तिवसा येथे शहीद दिनानिमित्त शहीद स्तंभाला मानवंदना
    महाराष्ट्र

    तिवसा येथे शहीद दिनानिमित्त शहीद स्तंभाला मानवंदना

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 24, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क      

    अमरावती ; देशासाठी  प्राणांची आहुती देणारे शहीद भगतसिंग , सुखदेव , व राजगुरु यांच्या शहिद दिनानिमीत्त बुधवार 23 मार्च रोजी त्यांना अमरावती जील्ह्यातल्या तिवसा येथील शहीद स्तंभ येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .शहिद दिनाचे औचित्य साधुन तीवसा येथील शहीद स्तंभ व शहीद भगतसिंग ,सुखदेव , राजगुरु यांच्या प्रतीमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुजन करण्यात आले व शहीदांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

    त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तिवसा पोलिस स्टेशनचे ठाणेदार  चव्हाण साहेब , तहसीलदार वैभव फरतारे , नगराध्यक्ष योगेश वानखडे , माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, नगरसेवक भुरभुरे , किसन मुंदाने ,माजी सैनिक वैभव काकडे, खडसे , कपिले , आधी मान्यवर उपस्थित होते.

    या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता यशवंत वानखडे, पवन बडवाईक, प्रज्वल गुल्हाने , आकाश मकेश्वर  , अनिकेत प्रधान , मंगेश खंडारे , समीर शहा , रविकिरण पडघान , रितिका वानखडे , चित्रा उईके , त्रिशुल गोपाळे , निखिल चवरे ,सुरज नांदणे आदींनी अथक परिश्रम घेतले .

    Amravati
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif