Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»ट्रॅक्टर अचानक नाल्या मध्ये कोसळल्याने ट्रॅक्टर चालकाचा घटनास्थळी मृत्यू
    महाराष्ट्र

    ट्रॅक्टर अचानक नाल्या मध्ये कोसळल्याने ट्रॅक्टर चालकाचा घटनास्थळी मृत्यू

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 22, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    अमरावती ; अमरावती जील्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सुरळी येथील शेत शिवारामध्ये शेतीची मशागत करण्याकरिता घेऊन गेलेल्या  ट्रॅक्टर  अचानक नाल्यात मध्ये कोसळल्याने ट्रॅक्टर चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 22 मार्च ला  सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

    अंकुश राजेंद्र चव्हाण वय 28 रा सुरळी ता.चांदुर बाजार असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे, अंकुश चव्हाण याच्यामागे  आई वडील पत्नी दीड महिन्याची मुलगी असा आप्त परिवार आहे,  सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सह पोलिस कर्मचार्‍यानी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला .

    व शवउत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय चांदूरबाजार देण्यात आले,  पुढील तपास ब्राह्मणवाडा थडी पोलिस करीत आहे.

    Accident News Amravati
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif