Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सोनम वांगचूक हे ‘फुंगसूक वांगडू’ नाहीत : आमिर खान
    • धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी प्रशिक्षण
    • ‘मार्क इकॉनॉमी’ ते ‘मस्क इकॉनॉमी’
    • वांगचुक यांच्या आंदोलनाने देशाला काय विचारायला भाग पाडले?
    • तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश
    • कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!
    • राज्यातील ‘एसआयआर’ला ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ
    • बापरे! भरधाव ट्रेनने शाळेच्या व्हॅनला उडवले
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मुकेश अंबानींचे बंगले उडवून देण्याची धमकी
    मनोरंजन

    अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मुकेश अंबानींचे बंगले उडवून देण्याची धमकी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 1, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

    धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन ही बॉलिवूडची प्रसिद्ध नावे असून मुकेश अंबानी यांची देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये गणना केली जाते. त्याचबरोबर या सेलेब्सची सुरक्षाही खूप कडक आहे. मात्र, असे असतानाही त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मुंबई पोलिसांना एक अनोळखी फोन आल्याचे वृत्त आहे, ज्यामध्ये या तीन मोठ्या कुटुंबांच्या बंगल्यावर बॉम्ब हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे.

    पीटीआयच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, येथील पोलिस नियंत्रण कक्षाला अभिनेते अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे बंगले बॉम्बने उडवणार असल्याचा फोन आला आहे. मुंबईजवळील पालघरमधील शिवाजी नगर परिसरात हा कॉल करण्यात आला होता, त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

    माहितीनुसार, 112 हेल्पलाइनवर कॉल आला होता, त्याचा कंट्रोल रूम नागपूर शहरातील लकडगंज भागात आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि मुकेश अंबानी यांचे बंगले उडवण्यासाठी 25 लोक मुंबईत आले आहेत, अशी चर्चा करणाऱ्या दोन तरुणांचा फोन पोलिस अधिकाऱ्याने ऐकले. त्याचवेळी मुंबई पोलिसांना सतर्क करण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

    अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र हे इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत, अंबानी कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच न्यायालयाने त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यास सांगितले आहे.

    AMITABH BACCHAN Bollywood DHARMENDRA Mukesh Ambani
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘ईठा’वर विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुंबाचा आक्षेप

    July 16, 2026

    अखेर आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकर विभक्त

    July 16, 2026

    विजय थलापतींचा ‘जन नायकन’ या तारखेला होणार रिलीज

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif