Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»तरीही नवनीत राणांचा प्रचार करणार नाही : अडसूळ
    महाराष्ट्र

    तरीही नवनीत राणांचा प्रचार करणार नाही : अडसूळ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 30, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. यामध्ये बच्चू कडू आणि अडसूळ पिता पुत्र उघडपणे नाराजी वक्त करत आहे. कडू आणि अडसूळ पिता पुत्रांनी राणांविरोधात उघडपणे विरोध करायला सुरुवात केली आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे. मी माझा उमेदवारी अर्ज लवकरात लवकर दाखल करणार आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आमच्या सोबत आहे. आणि सर्व वरीष्ठ नेत्यांना विचारात घेऊन आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी म्हटले तरीही आम्ही पितापुत्र नवनीत राणांचा प्रचार करणार नाही असेही अडसूळ म्हणाले.

    दरम्यान आमदार रवी राणा यांनी हात जोडून केली केलेली विनंती फेटाळून लावली असून आम्ही हात जोडून विनंती करतो मात्र आम्ही नवनीत राणा यांना कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही अशी खोचक टीका अभिजित अडसूळ यांनी केली. अडसूळ यांच्या आडमुठेपणामुळे महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांची समजूत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशी काढतात याकडे लक्ष लागून आहे.

    Abhijeet Adsul Adsul on Navneet Rana Amravati Maharashtra Politics MP Navneet Rana
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif