Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भडगावात हॉटेलमध्ये 16 वर्षीय तरुणीवर अत्याचार
    गुन्हे वार्ता

    भडगावात हॉटेलमध्ये 16 वर्षीय तरुणीवर अत्याचार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 24, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क    
    भडगाव – येथील एका 16 वर्षीय तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करून फोन वर व समक्ष धमकी देऊन हॉटेलच्या रूम मध्ये घेऊन जात इच्छा नसताना बळजबरीने शरीर संबध केला म्हणून एका विरूद्ध भडगाव पोलिस स्टेशनला पोस्को सह इतकं कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    या बाबत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी- विजय पाटील रा. यशवंत नगर भडगाव याने 16 वर्षीय तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करून तरुणीशी फोन वर तसेच समक्ष धमकी देऊन तरुणीला बोलण्यास भाग पाडून तरुणीला दोस्तांना हॉटेल भडगाव येथे भेटण्यास बोलावून दोस्तांना हॉटेलच्या रूम मध्ये तरुणीची इच्छा नसताना बळजबरीने शरीर संबध केला तसेच तरुणीला बळजबरीने मोटार सायकल वर बसून पाचोरा रेल्वे स्टेशन येथे घेऊन गेला तसेच तरुणी ही तिचे मामा कडे जळगाव येथे गेली असताना तेथे जाऊन तरूनीस बळवून घेऊन जाण्याचा ईशारा करून पळून गेला म्हणून विजय पाटील रा. भडगाव याच्या विरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गु. र. न.19/2023 भा. द. वी. कलम 376(1),354(ड),506,507, सह लैं. गु.बा. स. अधिनियम 2012 चे कलम 3(अ),4,11,(1)/12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे हे करीत आहे.

    #crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार

    June 11, 2026

    ओमानच्या समुद्रात तेलवाहू जहाजावर मोठा हल्ला

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif