Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»वांद्रे वरळी सी-लिंकवरून एका व्यक्तीने समुद्रात मारली उडी
    ताज्या बातम्या

    वांद्रे वरळी सी-लिंकवरून एका व्यक्तीने समुद्रात मारली उडी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 31, 2023Updated:July 31, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई;- सोमवारी मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंकवरून एका व्यक्तीने समुद्रात उडी मारल्याचे वृत्त आहे. माहितीनंतर मुंबई पोलीस, नौदल आणि तटरक्षक दल त्या व्यक्तीचा शोध घेत असून शोध मोहीम राबवत आहेत.

    मिळालेल्या प्रथमिक माहितीनुसार वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारणाऱ्या व्यक्तिचे नाव दीपक खूपचंदानी असे असून तो खारचा रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने आपली कार वांद्रे वरळी सी लिंकच्या मध्यभागी थांबवली आणि नंतर पुलावरून अरबी समुद्रात उडी मारली. या घटनेनंतर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात येत आहे. वांद्रे वरळी सी लिंक हा पाच किलोमीटर लांबीचा पूल आहे जो वांद्रे ते वरळीला जोडतो. हा आठ पदरी पूल दक्षिण मुंबईत आहे.

    आज सकाळी ही घटना घडली आहे. या व्यक्तीने असा निर्णय का घेतला अद्याप कळू शकले नाही. पोलीस आणि नौदलाकडून या व्यक्तीचा शोध सुरु आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif